वृक्ष लागवड मोहिमेचे लघुपट, माहितीपट, व्हिडीओ क्लिप तसेच वृक्षारोपणाबाबत तयार केलेल्या चित्रफित प्रत्येक नागरिकांना पाहता यावी, यासाठी वन विभागाच्या वतीने यू-ट्यूब या संकेतस्थळावर ‘महाफॉरेस्ट ग्रीनट्यूब’ चॅनल सुरू केले आहे. ...
नागपूर महापालिकेच्या विविध कार्यालयात सुरक्षा रक्षकांना दर महिन्याला १२ हजार ५०० रुपये वेतन देऊन त्यांचे आर्थिक शोषण करून कंत्राटदार मालामाल होत असल्याचा मुद्दा भाजपाचे नगरसेवक प्रवीण भिसीकर यांनी सोमवारी सर्वसाधारण सभेत उपस्थित केला. ...
भिवापूर तालुक्यात ‘आरआर व्हीजी-३’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या कपाशीच्या बियाण्यांची मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात आली. वास्तवात, या बियाण्याच्या उत्पादन किंवा विक्रीला राज्य किंवा केंद्र सरकारची कोणतीही परवानगी नाही. ...
नागपूर महापालिकेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांना स्मार्ट सिटी प्रकल्पाची माहिती नसल्याने या प्रकल्पावर नियंत्रण कुणाचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. याचा प्रत्यय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रश्नोत्तराच्या तासात आला. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कारभाराचे वाभाडे ‘कॅग’च्या (कॉम्प्ट्रोलर अॅन्ड आॅडिटर जनरल आॅफ इंडिया) अहवालात काढण्यात आले होते. मात्र संबंधित अहवालावरच नागपूर विद्यापीठ प्रशासनाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ...
शहरातील बाजारपेठ परिसरात अवैध पार्किंग शुल्क वसूल केले जात आहे. पार्किंग शुल्क वसुल करणारी टोळी तयार करून सामान्य नागरिकांची लूट करीत आहे. असे असतानाही प्रशासनाची भूमिका मूकदर्शकाची आहे. ...
केंद्राने २०१७-१८ या वर्षापासून पीएफचे व्याजदर ८.५५ टक्के करण्याचा निर्णय घेतला असला तरी, भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या (ईपीएफओ) कोट्यवधी सदस्यांना नव्या दराने पैसा मिळण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून वाट पाहावी लागत आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीला अजून वेळ असला तरी शहरात मात्र निवडणुकीचा रंग दिसूू लागला आहे. सोशल मीडियावर प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सक्रियता वाढली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ आणि विर ...
उत्तर नागपुरातील काँग्रेसचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ दिल्ली येथे दाखल झाले आहे. शिष्टमंडळाने सोमवारी महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे व अशोक गहलोत यांची भेट घेऊन माजी मंत्री नितीन राऊ त यांच्या विरोधात तक्रार करून अहवाल सादर केला. तस ...