लाभांशची प्रोत्साहन योजना (पीएसआय) आणि औद्योगिक सुरक्षितता व आरोग्य संचालनालयाच्या (डीआयएसएच) कार्यपद्धती उद्योजकांसाठी फायद्याच्या असल्याचे प्रतिपादन उद्योग विभाग, नागपूरचे सहसंचालक ए.पी. धर्माधिकारी यांनी केले. ...
मागेल त्याला शेततळे योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत असताना शेतकऱ्यांना प्राधान्याने सौरपंपाचे वाटप व्हावे. जेणेकरून सिंचनक्षेत्र आणि कृषी उत्पादकता वाढण्यास मदत होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे केले. ...
दरवर्षी हिवाळी अधिवेशनात नागपूर, अमरावती, औरंगाबाद व नाशिक या जिल्ह्यातून वाहने अधिग्रहित करण्यात येतात. परंतु पावसाळी अधिवेशनात हे शक्य नसल्याने प्रथमच खासगी कॅब सर्व्हिससोबत करार करण्यात आला आहे. मात्र या खासगी ‘कॅब’मुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर पहि ...
केंद्र सरकारने १ जुलै २०१७ ला वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू केला होता. एक वर्षात जीएसटी महसुलात वाढ झाली असून त्याचा फायदा करदात्यांना मिळावा, अशी मागणी विदर्भ टॅक्सपेअर असोसिएशनने (व्हीटीए) जीएसटीवर आयोजित चर्चासत्रात केली आहे. ...
विशेष दंगा नियंत्रण पथक म्हणून देशभरात सुपरिचित असलेल्या रॅपिड अॅक्शन फोर्सची १०७ वी तुकडी सोमवारी नागपुरात दाखल झाली. येथील संवेदनशील वस्त्या आणि विशेष ठिकाणांना भेटी देऊन ही तुकडी सामाजिक वातावरण दूषित करण्यास कोणते घटक कारणीभूत ठरतात, त्याचा अभ्य ...
महापालिकेतील कर्मचाऱ्यांना २०१० पासून सहावा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. परंतु राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना २००६ पासून सहावा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर महापालिका कर्मचाऱ्यांना वेतन निश्चिती करतान ...
राज्याच्या राजकारणात अनेक वर्षे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनिष्ठ राहिलेल्या पुसदच्या (जि. यवतमाळ) नाईक घराण्यातील अॅड. नीलय नाईक यांना भाजपाने विधानपरिषदेची उमेदवारी दिली आहे. पशुसंवर्धन मंत्री व रासपाचे नेते महादेव जानकर, विद्यमान आमदार भाई गिरक ...
वन विकासाकरिता १३४ कोटी रुपये खर्चून करण्यात आलेल्या वृक्षारोपणात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप असून या प्रकरणात कोणतीच ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी संतप्त होऊन महाराष्ट्र वन विकास म ...