शुक्रवारी मुसळधार पावसामुळे जनजीवन ठप्प झाले. अनेक वस्त्यांमधील घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे अनेकांना सामान इतरत्र हलवावे लागले. अनेक वस्त्यांमधील ड्रेनेज लाईनमध्ये प्लास्टिक अडकून पाणी तुंबल्याने गडर-नाल्यांमधील पाणी रस्त्यांवर आले. ...
रस्ते पाण्यात गेलेले. अशात विद्यार्थ्यांनी भरलेली बस वाहनचालक पुढे काढतो. ती बस पुलाच्या अलीकडे काहीशा खोलगट भागात बंद पडते अन् पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे कलंडते. बसमधील विद्यार्थ्यांची रडारड, किंचाळ्या वाढतात. ...
नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील सिडकोच्या कथित भूखंड घोटाळ्यावरून थेट आरोप होताच, या भूखंड विक्री व्यवहारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी स्थगिती दिली. तशी माहिती त्यांनी विधान परिषदेत दिली. ...
मुख्यमंत्रिपद सांभाळणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राची राजकीय पायाभरणी केली, सहकार वाढविला व ग्रामीण महाराष्ट्र समृद्ध केला. देशाचे संरक्षणमंत्री, गृहमंत्री, परराष्ट्रमंत्री व अर्थमंत्री पदेही यशस्वीपणे सांभाळली. ...
विदर्भातील सिंचन प्रकल्पांमध्ये झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याच्या तपासावर लक्ष ठेवण्यासाठी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी दोन सेवानिवृत्त न्यायमूर्तींची समिती स्थापन करण्याचा आदेश राज्य सरकारला दिला. ...
विधान परिषदेच्या १६ जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकीकरिता अर्ज दाखल करणारे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी भाजपाच्या वतीने यापूर्वी मिळवलेल्या आमदारकीचा राजीनामा दिला. ...
तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टिमकी भानखेडा परिसरात गुरुवारी मध्यरात्री दोन गटात जोरदार वाद झाला. एका गटाने छर्र्याच्या बंदुकीतून हवेत गोळी (छर्रा) झाडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. ...