अल्पवयीनेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा सिद्ध झाल्यामुळे आरोपीची ७ वर्षे सश्रम कारावास व २००० रुपये दंडाची शिक्षा नागपूर खंडपीठाने कायम ठेवली. ...
वर्तमानपत्रांच्या भरवशावर चालणारा आपला पक्ष नाही. आम्ही कागदी वाघ नाही आहोत, मात्र, काही कागदी वाघ आहेत, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणचेही नाव न घेता शिवसेनेच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडले. ...
पावसाळी अधिवेशनासाठी आलेल्या पाहुण्यांना नागपूर मानवले नसल्याचे दिसत आहे. कारण विधिमंडळ परिसरात लागलेल्या शासकीय दवाखान्यात दोन आठवड्यात ११०० रुग्णांची नोंद झाली आहे. ...
सर्व धर्मातील कडवे हे अगोदर आपल्या धर्मातील उदारमतवाद्यांनाच मारतात. गोडसे हा हिंदू राष्ट्रवादी होता. त्याने जिनांचा खून का केला नाही? महात्मा गांधींनाच का मारले?. गेल्या तीन वर्षात ५० पत्रकार मारल्या गेले. ते सर्व हिंदू होते आणि त्यांना मारणारेही हि ...
सिग्नलवर उभे असलेल्या दुचाकीस्वार पिता-पुत्रीला महापालिकेच्या वाहनाने जोरदार धडक मारली. अपघातात पितापूत्री जखमी झाल्याचे पाहून संतप्त झालेल्या जमावाने हलगर्जीपणे वाहन चालविणा-याला खाली खेचून त्याची बेदम धुलाई केली. शनिवारी दुपारी १.३० च्या सुमारास अश ...
शहरातील नागरिकांनी विकासावर विश्वास ठेवून भाजपाच्या १०८ नगसेवकांना निवडून दिले. सलग तिसऱ्यांना भाजपाची महापालिकेत सत्ता आली. केंद्रात व राज्यात सत्ता असल्याने शहर विकासासाठी महापालिकेची सत्ताही भाजपाच्याच हाती सोपविली. परंतु शहरात गडर लाईल, चेंबर, खड ...
मायानगरीत प्रचंड स्ट्रगल करावा लागतो. असंख्य तरुण संधी मिळावी म्हणून मायानगरी गाठतात. मात्र यातील बोटावर मोजण्याइतक्यांनाच यश मिळते. बाकीच्यांचा वाट्याला मात्र अखेरपर्यंत स्ट्रगलच येतो. परंतु नागपूरचा अश्विन भरडे याला अपवाद ठरला. आपल्या आवडीच्या क्षे ...