लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मित्रांसोबत शाळेच्या छतावर खेळत असलेल्या ११ वर्षीय विद्यार्थ्याचा इमारतीजवळून गेलेल्या विजेच्या जिवंत तारेला स्पर्श झाला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दाभा (तांडा) येथे मंगळवा ...
भरधाव अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याला जोरदार धडक दिल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना देवलापार भागात पवनी (ता. रामटेक) बफर झोनमधून गेलेल्या नागपूर - जबलपूर महामार्गावरील पवनी - चोरबाहुली दरम्यान मंगळवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारा ...
महानगरपालिकेच्या हॉस्पिटल रजिस्ट्रेशनमधील जाचक अटींना घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समिती स्थापन करण्याचे निर्देश दिल्याने व महानगरपालिका आयुक्तांना पुणे व ठाणेच्या धर्तीवर हॉस्पिटलचे रजिस्ट्रेशन करण्याच्या सूचना दिल्याने इंडियन मेडिकल असोसि ...
नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरास समप्रमाणात योग्य दाबाने व शुद्ध पाणी पुरवठा करण्याच्या हेतूने नागपूर शहरात २४ बाय ७ ही योजना राबवली जाात आहे. सध्या या योजनेची भौतिक प्रगती ७५.९२ टक्के इतकी असून, हा प्रकल्प ३१ मार्च २०१९ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता मु ...
बँकेची ४१४ कोटी रुपयाने फसवणूक केल्याप्रकरणी पंजाब नॅशनल बँकेने दाखल केलेल्या तक्रारीवरून मे. विन्सम डायमंड अॅण्ड ज्वेलरी लि. कंपनीविरुद्ध सीबीआय मुंबई येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणाचची ईडी (अंमलबजावणी संचालनालय)तर्फे चौकशी सुरु अ ...
राज्याचे पावसाळी अधिवेशन नागपूरला भरवण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आणि तो अंमलात आणला मात्र डिसेंबरमध्ये होणारे हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तसा निर्णय झाला असून तो पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच ...
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील गंगाखेड शुगर्सचे चेअरमन रत्नाकर गुट्टे यांनी बोगस कंपन्यांच्या माध्यमातून २७ हजार शेतकऱ्यांंना व बँकांना गंडवून साडेपाच हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला . ग ...
जामिनदाराचे घर तारण ठेवून कर्जाचे हप्ते भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या एका बिल्डींग मटेरियल सप्लायरचे त्याच्या भागीदारांनी अपहरण करून त्याला बेदम मारहाण केली. वेळीच पोलिसांनी धाव घेऊन आरोपींच्या तावडीतून पीडिताची सुटका केल्याने पुढील अनर्थ टळला. हुडकेश्वर ...
औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयातून चोरी गेलेल्या नवजात बाळा (मुलगी)च्या प्रकरणाची चौकशी आता सीआयडीमार्फत करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केली. ...