लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे नवी दिल्लीकडे प्रस्थान - Marathi News | Departure of President Draupadi Murmu for New Delhi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे नवी दिल्लीकडे प्रस्थान

नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेडिकल) अमृत महोत्सवाचे उद्घाटन व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरच्या १११ व्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपती प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. ...

राज्यात राजकीय प्रदुषण वाढलेय, राजकारणातील सगळेच असूर नाही; CM शिंदेंचा रोख कुणाकडे? - Marathi News | Political pollution has increased in the state, not everyone in politics; says CM Shinde | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात राजकीय प्रदुषण वाढलेय, राजकारणातील सगळेच असूर नाही; CM शिंदेंचा रोख कुणाकडे?

नागपुरात आयोजित खासदार सांस्कृतिक महोत्सवात मुख्यमंत्री उपस्थित झाले होते. यावेळी त्यांनी राजकीय चिमटे काढले. ...

राजनांदगाव -कन्हान दरम्यानच्या थर्ड लाईनमुळे ४८ रेल्वेगाड्या रद्द - Marathi News | 48 trains canceled due to third line between Rajnandgaon-Kanhan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राजनांदगाव -कन्हान दरम्यानच्या थर्ड लाईनमुळे ४८ रेल्वेगाड्या रद्द

४ गाड्यांचा प्रवास अर्धवट; तीन रेल्वेगाड्या उशिरा धावणार : हजारो प्रवाशांना होणार मनस्ताप ...

ठाकरेंकडील खासदारांच्या जागा देखील राष्ट्रवादी लढवू शकते; अजित पवारांच्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया - Marathi News | NCP can also contest MP seats Of Uddhav Thackeray; Eknath Shinde's reaction to Ajit Pawar's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरेंकडील खासदारांच्या जागा देखील राष्ट्रवादी लढवू शकते; अजित पवारांच्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया

उद्धव ठाकरेंकडील खासदारांच्या जागाही लढवू शकतो, असे वक्तव्य केल्याने महायुतीत पुन्हा एकदा जागावाटपावरून अस्वस्थता दिसू लागली आहे. ...

मंत्रिपदाची ऑफर होती, पण गेलो नाही; देशमुख यांचा अजित पवारांवर पलटवार - Marathi News | Was offered a ministry but didn't go Deshmukh's counter attack on Ajit Pawar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मंत्रिपदाची ऑफर होती, पण गेलो नाही; देशमुख यांचा अजित पवारांवर पलटवार

देशमुख म्हणाले, शरद पवार यांना सोडून कधीच सत्तेत सहभागही होणार नाही असे मी ठामपणे सांगितले होते. ...

सुरक्षेसाठी आता रेल्वेच्या बुकिंग काऊंटरवर नवीन पार्सल स्कॅनर सुविधा - Marathi News | New parcel scanner facility now at railway booking counter for security | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुरक्षेसाठी आता रेल्वेच्या बुकिंग काऊंटरवर नवीन पार्सल स्कॅनर सुविधा

तीन वर्षांसाठी हा करार करण्यात आला आहे. ...

 नुकसानीचे अहवाल मिळताच शेतकऱ्यांना मदत; मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही - Marathi News | Assistance to farmers as soon as damage is reported says Chief Minister eknath Shinde | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : नुकसानीचे अहवाल मिळताच शेतकऱ्यांना मदत; मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही

विदर्भासह राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू आहेत. ...

मनपा क्रीडा संकुल देखभाल टेंडरविरुद्धची याचिका फेटाळली - Marathi News | petition against municipal sports complex maintenance tender dismissed in high court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपा क्रीडा संकुल देखभाल टेंडरविरुद्धची याचिका फेटाळली

हायकोर्टाचा निर्णय : प्रक्रियेत पारदर्शकता आढळली. ...

तेलंगणात पाच आमदारांपुरती उरलेली काँग्रेस आता सत्तेत येईल, प्रभारी माणिकराव ठाकरे यांचा दावा  - Marathi News | In-charge Manikrao Thackeray claims that Congress will come to power now with five MLAs remaining in Telangana | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तेलंगणात पाच आमदारांपुरती उरलेली काँग्रेस आता सत्तेत येईल, प्रभारी माणिकराव ठाकरे यांचा दावा 

एक्झिट पोलमध्ये तेलंगणात काँग्रेसची सरकार स्थापन होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ...