लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नेमकी पनौती कोण, हे काँग्रेसला आज कळले असेल; फडणवीसांचा कॉंग्रेसला चिमटा - Marathi News | Congress will know today who is the answer devendra Fadnavis criticize Congress | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नेमकी पनौती कोण, हे काँग्रेसला आज कळले असेल; फडणवीसांचा कॉंग्रेसला चिमटा

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांदरम्यान कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ‘पनौती’ अशी टिप्पणी करत सोशल माध्यमांवर मोहीमच चालवली होती. ...

दात घासण्यासारखे बाहेरून आल्यावर नाक धुण्याची सवय लावा - डॉ. सुंदीप साळवी  - Marathi News | Make it a habit to wash your nose after coming out like brushing your teeth says Dr. Sundeep Salvi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दात घासण्यासारखे बाहेरून आल्यावर नाक धुण्याची सवय लावा - डॉ. सुंदीप साळवी 

वायुप्रदूषण ही एक गंभीर राष्ट्रीय समस्या बनली आहे. ...

पहिल्यांदाच हृदय बंद झालेल्या महिलेकडून अवयवदान; काकडे कुटुंबियांनी घेतला पुढाकार   - Marathi News | Organ donation from a woman with heart failure for the first time Kakade family took the initiative | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पहिल्यांदाच हृदय बंद झालेल्या महिलेकडून अवयवदान; काकडे कुटुंबियांनी घेतला पुढाकार  

आतापर्यंत मेंदूच्या मृत्यूनंतर (ब्रेन डेथ) अवयवदान केले जात होते. ...

भारतातील बालकांमध्ये जन्मत:च लठ्ठपणाचा धोका - Marathi News | Risk of congenital obesity among children in India | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारतातील बालकांमध्ये जन्मत:च लठ्ठपणाचा धोका

पाश्चिमात्य देशात जन्मत: फॅटचे प्रमाण १२ टक्के तर भारतात २५ टक्के प्रमाण आहे. ...

आईच्या हाताला झोंबायच्या मिरच्या; सातवीतल्या लेकाने बनवले मिरची कटर - Marathi News | 7th standard student made chilli cutter for mother in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आईच्या हाताला झोंबायच्या मिरच्या; सातवीतल्या लेकाने बनवले मिरची कटर

जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्याची कमाल : सीईओंनी केले काैतुक ...

महाराष्ट्रातील ५५ नद्या देशात सर्वाधिक प्रदूषित - Marathi News | 55 rivers in Maharashtra are the most polluted in the country | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाराष्ट्रातील ५५ नद्या देशात सर्वाधिक प्रदूषित

विदर्भातील वैनगंगा, कन्हान, वेणा यांचाही समावेश असून हा नोव्हेंबर २०२३ चा हा अहवाल आहे. ...

नागपूर रेल्वे स्थानकावरील पुनर्विकासांची कामे जोरात, अनेक कामे पूर्ण, अनेक प्रगतीपथावर - Marathi News | Nagpur railway station redevelopment works in full swing, many works completed, many in progress | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर रेल्वे स्थानकावरील पुनर्विकासांची कामे जोरात, अनेक कामे पूर्ण, अनेक प्रगतीपथावर

प्रवाशांना अत्याधुनिक सेवा, सुविधा या कामातून मिळणार आहेत. शिवाय रेल्वे स्थानकाचे साैंदर्यही खुलणार आहे. ...

तंत्रज्ञानाचा दुरूपयोग देश व मानवतेसाठी हानीकारक - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू - Marathi News | Misuse of technology harmful to country and humanity - President Draupadi Murmu | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तंत्रज्ञानाचा दुरूपयोग देश व मानवतेसाठी हानीकारक - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १११वा दीक्षांत समारंभ शनिवारी कविवर्य सुरेश भट सभागृहात पार पडला. त्यावेळी राष्ट्रपती प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. ...

वैदर्भीय साहित्यिकांची म्हणावी तशी दखलच घेतली गेली नाही, संमेलनाध्यक्ष प्रज्ञा आपटे यांची खंत - Marathi News | Vaidharbhaian writers have not been taken into consideration, Said lamented Pradhnya Apte, president of the conference | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वैदर्भीय साहित्यिकांची म्हणावी तशी दखलच घेतली गेली नाही, संमेलनाध्यक्ष प्रज्ञा आपटे यांची खंत

पद्मगंधा प्रतिष्ठान नागपूरच्या ५ व्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे साई सभागृह, शंकरनगर येथे उत्साहात उद्घाटन झाले. ...