‘सीबीएसई’तर्फे घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तिला मोठा धक्का बसला होता. अपेक्षेहून कमी गुण मिळाल्याने तिने पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला. सुमारे दोन महिन्यानंतर ‘सीबीएसई’ने तिला आणखी एक मोठा धक्का दिला व चक्क तिचे २२ गुण वाढले. ...
प्रतिभावंत बुद्धिबळपटू महिला आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुखने नेत्रदीपक कामगिरीच्या बळावर कोलकाता येथे १५ वर्षे गटाच्या मुलींच्या राष्ट्रीय स्पर्धेत जेतेपद पटकविले. ...
शरद मिरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १३ कोटी वृक्ष लागवडीची घोषणा केली. अत्यंत काटेकोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे, असा फतवाही त्यांनी काढला. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह अनेक अधिकाऱ्यांनीही यासाठी चांगलाच घाम गाळला. सर ...
देशातील लोकशाही अजब आहे. बुलेट ट्रेनच्या या जगात बैलगाडीच्या गतीने काम सुरू आहे. विधानमंडळही यातून सुटलेले नाही. सामान्य जनतेची गोष्ट तर दूरच राहिली, स्वत: आमदारांना सुद्धा सरकारकडून केवळ आश्वासनच मिळते. ...
भिवापूर या विदर्भातील मिरचीच्या प्रमुख उत्पादक क्षेत्रासह लासलगाव, नांदेड आणि आदिलाबादसह राज्याच्या शेजारी राज्यातून येणारी लाल मिरची सध्या संप व बंदच्या चटक्यांनी त्रस्त आहे. ...
एअर इंडियामध्ये नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने बहुचर्चित ठगबाज सचिन पांडे याने साडेसात लाख रुपयाची फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. सदर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. सचिन फरार आहे. ...
घरात एलपीजी सिलेंडर असतानाही राज्यातील हजारो कुटुंबे रेशन कार्डवरून रॉकेल उचलत आहेत. हा गैरप्रकार थांबविण्यासाठी अशा कुटुंबांकडील रेशन कार्डवर ते एलपीजी सिलेंडरधारक असल्याची स्टॅम्पिंग करण्याचा उपक्रम राज्य सरकार राबवित आहे. परंतु, हे काम अतिशय संथ ग ...
महापालिकेच्या परिवहन विभागाच्या २३० बस खापरी व हिंगणा येथील डेपोत गेल्या सात वर्षापासून भंगारात पडून आहेत. अनेक बसचे टायर, सीट, स्पेअर पार्ट, तर काही बसचे इंजित बेपत्ता आहे. एवढेच नव्हे तर २० बसचा शोध घेतल्यानंतरही ठावठिकाणा न लागल्याने परिवहन विभागा ...
अमरावती व वर्धा रोडवरील खासगी प्रवासी वाहनांच्या पार्किंगसाठी शहराबाहेर स्वतंत्र व्यवस्था केली जाईल अशी माहिती विभागीय आयुक्तांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. ...