‘पॅन कार्ड क्लब’च्या माध्यमातून हॉटेल व्यवसायात गुंतवणूक करायला लावून लोकांची कोट्यवधी रुपयाने फसवणूक करण्यात आल्याचा प्रकर उघडकीस आला आहे. गुन्हे शाखा पोलिसांच्या तपासानंतर गणेशपेठ पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ...
वाहतूकदार आणि ट्रक मालकांच्या अनिश्चितकालीन संपाचा गुरुवारी सातवा दिवस होता. संपापूर्वी आणि बुधवारी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत झालेल्या आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत काहीही तोडगा निघाला नाही. ...
संगीत म्हणजे मानवाच्या नसानसात भिनलेले रसायन. संगीत ऐकण्यासाठी सुमधूर आणि सहज असते, शिकण्यासाठी मात्र तेवढेच कठीण. ही एक विशाल महासागराप्रमाणे असलेली कला, जी आत्मसात करण्यासाठी ‘गुरु’शिवाय पर्याय नाही. म्हणूनच संगीत क्षेत्रातील गुरू-शिष्य परंपरेला आज ...
शहराच्या हृदयस्थळी असलेल्या गांधीसागर तलावातील आत्महत्यांना आळा बसावा व अवैध पार्किंग, अस्वच्छतेसह अन्य समस्यांवर आवश्यक उपाययोजना केल्या जाव्यात, याकरिता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने याचिकेच ...
घरासमोर वाहन पार्क करण्यावरून जरीपटका येथील म्हाडा कॉलनीत झालेल्या वादात एक दाम्पत्य आणि त्यांच्या नातेवाईकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या प्रकरणात आरोपींना पोलिसांनी जामीन दिल्यामुळे पीडित कुटुंबीय संतप्त आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी उषा कांबळे व त्यांची चिमुकली नात राशी यांच्या खून प्रकरणातील आरोपी गुडिया ऊर्फ गुड्डी गणेश शाहू हिला जामीन देण्यास नकार दिला. तसेच, तिचे यासंदर्भातील अपील फेटाळून लावले. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे ...
भारतीय सैन्याने नेहमीच देशाची प्रतिमा उंचावण्याचे काम केले आहे. सैन्यामुळे आपण सुखाने जीवन जगू शकतो. त्यामुळे सामान्य जीवन जगताना प्रत्येकाने सैन्याप्रमाणे देशाचे हित समोर ठेवण्याची गरज आहे, असे प्रतिपादन उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात उप विभागाचे मेजर ...
अ.भा. काँग्रेस समितीचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पक्षाच्या संघटन बांधणीकडे विशेष लक्ष देत असलेले राहुल गांधी हे लवकरच नागपुरात बूथ कार्यकर्त्यांच्या संमेलनासाठी उपस्थित राहणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरातून ते कॉंग्रेसच् ...
लग्नाचे आमिष दाखवून एका जीम ट्रेनरवर दीड महिन्यापर्यंत अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हुडकेश्वर पोलिसांनी आरोपी युवकासह त्याच्या घरातील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...
नागपूरकरांना वाहतुकीची शिस्त लागावी यासाठी वाहतूक विभागाकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. मात्र स्वत:च्या जबाबदारीची जाणीव नसलेल्या नागरिकांकडून सर्रासपणे वाहतुकीचे नियम तोडले जातात. या वर्षातील अवघ्या सहा महिन्यांत वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणा ...