जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून विविध विभागांसाठी वैयक्तिक लाभाच्या योजनेच्या निधीची तरतूद केली जाते. या योजनेतून साहित्याची खरेदी करून लाभार्थ्यांना त्याचे वाटप करण्यात आले. गेल्यावर्षी शासनाने वैयक्तिक लाभाच्या योजनांचे वितरण डीबीटी (थेट बँक हस्तांतर ...
‘हिपेटायटिस ए’ आणि ‘ई’ मुळे कावीळ हा आजार होतो. औषधोपचार न करताही कावीळ ९९ टक्के बरा होतो. परंतु कावीळला घेऊन अनेक गैरसमज आहेत. यातच चुकीच्या जाहिरातीमुळे ३० ते ४० टक्के रुग्ण आयुर्वेदाच्या नावावर असामाजिक तत्त्वांकडून उपचार घेतात. यामुळे दोन आठवड्या ...
राष्ट्रवादी काँग्रेसचीे ७० पदाधिकाऱ्यांचा समावेश असलेली नवी शहर कार्यकारिणी शहर अध्यक्ष अनिल अहीरकर यांनी शुक्रवारी जाहीर केली. कार्यकारिणीत भाजपा, जनता दल व काँग्रेसमधून आलेल्या पदाधिकाऱ्यांनाही महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. येत्या १५ दिवसात आणख ...
डासांशी लढा देण्यासाठी महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाने पाच ‘कोल्ड फॉगिंग’ मशीन विकत घेतल्या आहेत. विशेष म्हणजे, ही डिझेल वापरून धूर सोडणारी मशीन नाही, पाण्यात औषधी टाकून फवारणी करणारी मशीन आहे. या मशीनचा वापर घरात आणि बाहेर दोन्ही ठिकाणी ...
कोळशापासून युरिया बनविण्याचा प्रकल्प भारतात पहिल्यांदा चंद्रपूर येथील भद्रावती येथे सुरू होणार आहे. यासाठी स्टोनटेक एनर्जी प्रा. लि. या कंपनीने तयारी दर्शविली आहे. ...
भारतात दरवर्षी कॅन्सरमुळे १० लाख रुग्णांचा मृत्यू होतो. यात ‘हेड अॅण्ड नेक कॅन्सर’मध्ये विदर्भ ‘राजधानी’ ठरत असून, नागपुरात इतर कॅन्सरच्या तुलनेत याचे २२.७ टक्के रुग्ण आहेत. ...
चादरची खोळ अस्वच्छ आहे अशी तक्रार नेहमीच एसी कोचने प्रवास करणारे प्रवासी करीत असतात. या तक्रारी लवकरच संपणार असून अजनीत तयार करण्यात येणाऱ्या मेकॅनाईज्ड लाँड्रीचे काम नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार असल्याचा दावा, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने केला आहे ...
मोरेश्वर मानापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सुमारे १४०० हेक्टरवर नव्याने तयार होत असलेल्या विस्तारित बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात लष्करी दलासाठी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे तयार करणारी भारत सरकारची कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) २०० एकर जागेव ...