पारशिवनी नगर पंचायतचा निकाल लागल्यानंतर त्यावर आता विचारमंथन सुरू झाले आहे. २०१४ च्या निवडणुकीत मिळालेल्या मतांचा विचार करता पारशिवनीत शिवसेनेला खूप मोठा फटका बसला. दुसरीकडे काँग्रेसची मते वाढल्याने काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे. ...
आर्थिक गैरव्यवहारामुळे केंद्र सरकारने अनेक निष्क्रिय कंपन्यांवर (शेल) कारवाई करून कायमच बंद केल्या आहेत. पुन्हा लाखो कंपन्या केंद्र सरकारच्या रडारवर आहेत. केंद्रीय कंपनी प्रकरणांच्या मंत्रालयांतर्गत कार्यरत रजिस्ट्रार आॅफ कंपनीज (आरओसी) संबंधित कंपन् ...
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत २०२२ पर्यंत सर्वांना घरकूल उपलब्ध व्हावे, यासाठी ही महत्त्वाकांक्षी योजना राबविली जात आहे. बेघर व गरजूंना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी महापालिकेने २०१६ मध्ये अर्ज मागविले होते. नागपूर शहरातील तब्बल ७२ हजार १३ लोकांनी अर ...
विदर्भातील कृषी परिवर्तनाचे महत्त्वाचे माध्यम व शेतकऱ्यांच्या प्रगतीचा महामार्ग ठरत असलेले मध्य भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन २३ ते २६ नोव्हेंबरदरम्यान नागपुरातील रेशीमबाग मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान ...
नरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दोन्ही मुलांच्या मुलांना (नातवांना) आपल्या स्थावर मालमत्तेचे वारस बनविले जावे, असे मृत्युपत्र तयार करण्यास निघालेल्या वृद्धेची दोघांनी फसवणूक केली. तिच्या मृत्युपत्राऐवजी दोघांनी तिच्याकडून मालमत्तेचे बक्षीसप ...
पिकांचे झालेले नुकसानाची भरपाई देताना विमा कंपन्यांच्या आडमुठ्या भूमिकेचा शेतकऱ्यांना आलेला प्रत्यय आणि यंदा पाऊस चांगला झाल्याने पीकही चांगले होण्याची शक्यता लक्षात घेता पीक विमा काढण्यासाठी शेतकरी फारसे उत्सुक नसल्याचे दिसून येत आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी युनानी, सिद्धा व होमिओपॅथी पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश चाचणीचा निकाल घोषित करण्यास हिरवी झेंडी दाखवली. ...
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने नागपुरात अंजली दमानिया यांना रिंगणात उतरविले होते. दीड वर्षांनी दमानिया यांनी पक्षाची साथ सोडली. त्यामुळे आता पर्याय म्हणून उमेदवार शोधताना ‘आप’ला चांगलाच दम लागतोय. ...
पैशाचे आमिष दाखवून गरीब महिलांना सरोगसी मदर बनविणारे आणि प्रसूती झाल्यानंतर त्यांच्याकडून मूल ताब्यात घेऊन पैसे देण्याऐवजी त्यांना धमक्या देणारे रॅकेट उपराजधानीत सक्रिय आहे. ...