न्यायालयाच्या नावावर सध्या शहरात सुरू असलेली धार्मिक स्थळे हटविण्याची कारवाई हे केवळ फार्स असून या कारवाईच्या आड बुद्धविहारे हटविण्याचे षडयंत्र रचले जात आहे, असा आरोप करीत बुधवारी संविधान चौकात या कारवाईचा विविध संघटनांतर्फे निषेध करण्यात आला. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे संचालित व देशातील नामांकित रासायनिक अभियांत्रिकी संस्था असलेल्या ‘एलआयटी’ला (लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नालॉजी) स्वायत्तता देण्यात यावी, अशी जुनी मागणी आहे. मात्र ‘एलआयटी’ला स्वायतत्ता मिळण्या ...
राज्याच्या विविध विभागांमध्ये होणाऱ्या आर्थिक घोटाळ््यांच्या चौकशीवर देखरेख ठेवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातर्फे विशेष समिती नेमण्यात आली आहे. अनेक सरकारी विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहाराची प्रकरणे असूनदेखील त्यात बराच काळ ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांना कर्नल कमांडन्टची मानद उपाधी प्रदान करण्यात येणार आहे. ‘एनसीसी’चे ‘अॅडिशनल डायरेक्टर जनरल’ तसेच ‘एनसीसी’चे नागपूर येथील ‘ग्रुप हेडक्वॉर्टर’ यांच्यातर्फे हा उपाधी प्रद ...
शहरातील सक्रिय गुंडांची आता खैर नाही. येत्या काही दिवसात पोलीस शहरातील सक्रिय गुंडांना वेसण घालण्यासाठी कठोर पाऊल उचलणार असून प्रभावी उपाययोजनाही करणार आहेत. नवनियुक्त पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी ही बाब स्पष्ट केली. बुधवारी पदभार स्वीका ...
मुलांच्या तस्करीच्या संशयावरून दिल्ली पोलिसांनी पाचपावली पोलीस ठाणे हद्दीतील एका महिलेच्या घरावर धाड टाकली. मुलीच्या अपहरणाची ही घटना २९ जुलै रोजी दिल्लीतील अजमेरी गेट रेल्वे स्टेशनजवळ घडली होती. दोन वर्षाची मुलगी आपल्या आईसोबत प्रतीक्षालयात बसली होत ...
झोपडपट्टीवासीयांना मालकी पट्टे देण्याच्या नावाखाली त्यांची मोठी फसवणूक भाजपा शासनाने केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ता अतुल लोंढे यांनी बुधवारी पत्रपरिषदेत केला. वास्तविक शासनाने चालविलेल्या या उपक्रमाचा झोपडपट्टीधारकांना लाभ होणार नाही, त्याम ...
नागपूरच्या ३४ मराठी शाळा बंद केल्यानंतर त्यापाठोपाठ मुंबई महानगरपालिकेनेही २२ मराठी शाळा बंद केल्या आहेत. त्यामुळे मराठी प्रेमीमध्ये अस्वस्थता पसरली आहे. या शाळा टिकविण्याची व फुलविण्याची जबाबदारी सरकारची आहे. मराठी साहित्य महामंडळाकडून याबाबत महानगर ...
केळीबाग रस्त्याच्या रुंदीकरणात अडथळा ठरत असलेली दुकाने हटविण्याची कारवाई महापालिकेने सुरू केली आहे. महापालिकेच्या बाजार विभागाच्या अधीन असलेल्या महालातील या २३ दुकानांपैकी १६ दुकाने बुधवारी तगड्या पोलीस बंदोबस्तात पाडण्यात आली. कारवाईदरम्यान बडकस चौक ...