गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या कमी असली तरी ऐन पावसाळी वातावरणात शनिवारी स्वाईन फ्लूचा रुग्ण आढळून आल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. १७ वर्षीय या रुग्णावर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत. जानेवारी ते आतापर्यंत स ...
नागरिकांच्या सुविधेसाठी महापालिका शहर बस सेवा चालवित आहेत. शहर बस तोट्यात आहे म्हणून काही मार्गावरील बस बंद करणे योग्य नाही. तोटा कमी करण्यासाठी रेड बस सीएनजीवर चालवा, असे निर्देश कें द्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी आपल्या निव ...
एके काळी अस्वच्छ शहरात गणती होणाऱ्या मध्य प्रदेशातील इंदूर शहराने सक्षम अधिकारी, कठोर निर्णय, लोकजागृती आणि राज्य सरकारचे पाठबळ या जोरावर देशातील सर्वात सुंदर शहर होण्याचा मान मिळविला आहे. विकासाच्या बाबतीत इंदूर नागपूर शहराच्याही मागे होते, म्हणूनच ...
मागील काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आॅरेंज सिटी प्रकल्पाचे काम आता महापालिका स्वत: करणार आहे. यासाठी वर्धा मार्गावरील हॉटेल रेडिसन ब्ल्यू ते सीआरपीएफपर्यंतची ३०.४९ हेक्टर जमीन सात विभागात २१ प्लॉटमध्ये विभाजित करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत ...
महापालिकेच्या परिवहन विभागाच्या भरारी पथकाने शनिवारी शहराच्या विविध भागातील शहर बसच्या २५ बसची तपासणी केली असता यात मोठ्या प्रमाणात विना तिकीट प्रवासी आढळून आले. यातील एका बसच्या वाहकाला ओळखपत्र विचाले असता त्याने ओळखपत्र देण्यास नकार दिला. यावरुन त् ...
हे शहर माझे आहे. येथे मी सुरक्षित आहे आणि येथील पोलीस माझे आहेत, ही भावना जनतेमध्ये रुजविण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करेन. त्यासाठी काही उपक्रमही आपण राबविणार असल्याचे मनोगत पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी शनिवारी लोकमतजवळ व्यक्त केले. ...
पोलिसांसोबत लपवाछपवी करून गुन्हेगारीत सक्रिय असलेला कुख्यात गुंड सुमीत ठाकूर मला दोन दिवसात पोलिसांच्या कस्टडीत हवा आहे. अन्यथा मीच हातात दंडा घेऊन रस्त्यावर उतरेन. नंतर तुमचा कोणताही युक्तिवाद मान्य केला जाणार नाही, असा खणखणीत इशारा नवनियुक्त पोलीस ...
मौजा बाभूळखेडा येथील पाच कोटी रुपये किमतीची १.५ एकर जमीन हडपल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी शनिवारी आरोपी अॅड. सतीश महादेवराव उके यांना मुख्य न्यायदंडाधिकारी साळगांवकर यांच्या न्यायालयात हजर करून त्यांचा सोमवारपर्यंत पोलीस कोठडी रिमांड वाढव ...
निर्मल नगरीचे रहिवासी प्रमोद मानमोडे यांच्या समर्थनार्थ उतरले आहेत. प्रफुल्ल करपे यांनी स्थापन केलेली ‘निर्मल नगरी कंडोनियम’ ही सोसायटी बोगस आणि वैयक्तिक स्वार्थासाठी तयार केली असून सहकार विभागाकडे नोंद नाही. सोसायटीच्या नावाखाली बनावट रसीदद्वारे बळज ...
जीएस कॉलेजमध्ये बारावीत शिकणाऱ्या राहुल राधारमण तिवारी या विद्यार्थ्याचा किरकोळ वादातून मृत्यू झाला. राहुलच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी शनिवारी सायंकाळी कॅण्डल मार्च काढण्यात आला. ...