महावितरणच्यावतीने वीज बिलांची छपाई व वितरण केंद्रीय स्तरावर करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात झाली आहे. देशातील वीज वितरण क्षेत्रात अशा पद्धतीचा नाविन्यपूर्ण प्रयोग प्रथमच होत असून यामुळे ग्राहकसेवा गुणवत्तेत मोठी वाढ होईल. ...
प्लास्टिक बॅग व पॉलिथीनवर बॅन आणल्यानंतर नागपुरातील विविध भाजी बाजारात, मॉल्समध्ये कापड, ज्यूट व कागदाची पिशवी नि:शुल्क देत आहे. त्यासाठी भाजी विक्रेत्याकडून ठोकमध्ये भाजी खरेदी करावी लागणार आहे. ...
एरवी ‘फ्रेंडशीप डे’ म्हटले की डोळ्यासमोर येते तो उत्साह, बेधुंदपणा व एका चौकटीत अडकलेली तरुणाई. मात्र समाजातील अनेक तरुणांनी सामाजिक भानदेखील जपले असून ‘फ्रेंडशीप डे’ वेगळ्या तऱहेने साजरा करण्यावर त्यांचा भर असतो. ...
दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाची समान संधी मिळावी यासाठी राज्य शासनाने त्यांना विशेष सवलती देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु यासंदर्भात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अद्यापही ठोस पाऊल उचललेले नाही. ...
देशात आज सर्वत्र फ्रेंडशीप डे साजरा करण्यात येत आहे. सोशल मीडियावरुन एकमेकांना संदेश पाठवत ‘फ्रेंडशीप डे’ला मित्रांसोबतच्या जुन्या आठवणी जागवल्या जात आहेत. मात्र, नागपूरच्या हिंगणा तालुक्यातील सालईमेंढा शिवारात असलेल्या तलावात बुडून तिघांचा मृत्यू झा ...
त्यांनी कोणताच आवाज ऐकला नव्हता. मेयो रुग्णालयाच्या ‘एडीआयपी’ योजनेंतर्गत चिमुकल्यांवर ‘कॉक्लीअर इम्प्लान्ट’ करण्यात आले आणि त्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच आईची हाक ऐकली. ...