विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश दिनेश सुराणा यांनी बुधवारी हा निर्णय दिला. ही घटना एमआयडीसी पोलिसांच् ...
बिकट आर्थिक स्थितीमुळे विकास कामांना ब्रेक लागले आहेत. कंत्राटदारांचे तीन दिवसापासून थकीत बिलासाठी आंदोलन सुरू आहे. आयुक्तांनी तिजोरीत पैसा असेल तरच फाईल मंजूर करण्याची भूमिका घेतली आहे. त्यातच आता रेड बसच्या तीन आॅपरेटरने ४२ कोटीचे थकीत बिल न मिळाल् ...
कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय संपामुळे नागपूर जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही शासकीय कामकाज ठप्प पडले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासह इतर शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग नोंदविल्याने दैनंदिन कामे खोळंबली. यामुळे नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली. द ...
महापालिकेकडे आवश्यक तज्ज्ञ मनुष्यबळ व आधुनिक सोयीसुविधा नसल्यामुळे शहरात होत असलेल्या सिमेंट रोडच्या कामांवर लक्ष ठेवण्यासाठी कन्सल्टन्टची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला देण्यात आली. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी आयटीआय विद्यार्थ्यांच्या अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेचा (आॅल इंडिया ट्रेड टेस्ट) निकाल जाहीर करण्यास मनाई केली. ...
मध्य भारतातील वैद्यकीय ‘हब’ म्हणून उपराजधानीची ओळख असून, हजारो दवाखाने येथे आहेत. दररोज या दवाखान्यांमधून हजारो किलोंचा ‘बायोमेडिकल’ कचरा बाहेर निघतो. कचरा उचलण्याचे कंत्राट देण्यात आलेल्या कंपनीकडून १२ गाड्यांच्या माध्यमातून हा कचरा उचलण्यात येतो. म ...
नक्षली कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या प्रा. शोमा सेन यांच्या निवृत्ती लाभासंदर्भातील प्रक्रिया राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने थांबविली आहे. त्यांना पदव्युत्तर इंग्रजी विभागाच्या सहयोगी प्राध्यापक या पदावर ...
क्षुल्लक वादातून गुन्हेगारांनी एका बारमध्ये तोडफोड करून गोंधळ घातला. तलवार आणि चाकूच्या बळावर गुन्हेगारांनी एका तरुणाला घेरले. परंतु ऐनवेळी पोलीस आल्यामुळे तरुणाचा जीव वाचला. ...
थायलंडच्या यात्रेवर घेऊन जाण्याचे आमिष दाखवून सव्वातीन लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे. फसवणूक करणाऱ्या ट्रॅव्हल्स एजंटविरुद्ध अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
गेल्या तीन वर्षांपासून बीई फायर इंजिनिअरिंग कोर्स संचालित करण्यात येत आहे. तांत्रिक शिक्षणासाठी जुळलेल्या या अभ्यासक्रमासाठी महत्त्वाचे असलेले तांत्रिक मॉड्युल अजूनही तयार केलेले नाही, शिवाय तांत्रिक कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. ...