जकार्ता येथे १८ आॅगस्टपासून सुरू होणाऱ्या आशियाड क्रीडा स्पर्धांचे स्वागत करण्यासाठी इंडोनेशियाने रस्त्यावरील समूह नृत्याचा विश्वविक्रम नोंदविला आणि त्यात हातभार लागला विदर्भकन्या स्नेहल देशपांडे-धानोरकर यांचा ! ...
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक गुरुवारी दुपारी १२.३० वाजता मानकापूर झोपडपट्टीजवळील रेल्वे रुळावर झोपले. यावेळी दिल्लीला जाणारी भरधाव रेल्वेगाडी जवळ आलेली असताना पोलिसांनी आपल्या जीवाची बाजी लावून या आंदोलकांना रेल्वे रुळावरून बाजूला केल्यामुळे मो ...
देशातील नागरिकांना स्वत:ची महत्त्वपूर्ण कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी व्यक्तिगत इलेक्ट्रॉनिक लॉकर म्हणजे ‘डीजी लॉकर’ उपलब्ध करून दिले आहे. मुंबई, पुणेच्या तुलनेत डीजी लॉकर नोंदणीसाठी नागपूर मागे पडले आहे. ...
लवकरच नागपूरची हवाईसेवा विस्तारणार आहे. देशातील नऊ शहरांसाठी नागपुरातून हवाईसेवा सुरू होणार असून, यामुळे अनेक नागरिकांना प्रवास करणे सोयीचे होणार आहे. ...
ज्येष्ठ समाजसेवी व अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष उमेश चौबे यांचे बुधवारी रात्री निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. गुरुवारी मोक्षधाम घाट येथे शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गुरूवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला विदर्भात अनेक शहरांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी ठोक मोर्चे काढण्यात आले. रक्ताच्या स्वाक्षरीचे निवेदन आणि मुंडण आंदोलनही छेडण्यात आले. ...