सिंधू एज्युकेशन सोसायटीचा सचिव दीपक खूबचंद बजाज याच्या आरोग्यात सुधारणा झाली असल्यामुळे त्याची जामीन मिळण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी अमान्य केली. तसेच, बजाजचा यासंदर्भातील अर्ज निकाली काढला. ...
देश जनहित पार्टीतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिल्ली येथील जंतरमंतरवर संविधानाची प्रत जाळणाऱ्या समाजकंटकांच्या प्रतिकात्कम्मक पुतळ्याला जाहीर फाशी देऊन त्यांचे दहन करण्यात आले. तसेच मनुस्मृतीचेही दहन करण्यात आले. ...
धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन गटात हाणामारी झाली. त्यानंतर बीअर बारमध्ये तोडफोड करण्यात आली. इमामवाडा भागातील सिरसपेठ येथील आवारी चौकात असलेल्या प्रिया बीअर बारमध्ये रविवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात अकोला येथील शिवाजी शिक्षण संस्थेद्वारे संचालित अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्यांविरुद्ध १० हजार रुपयांचा जामीनपात्र वॉरन्ट बजावला. तसेच, त्यांना २० आॅगस्ट रोजी न्यायालयात हजर ह ...
डोक्यावर हेल्मेट घातले नाही, कार चालविताना सीट बेल्ट लावले नाही आणि वाहतुकीचे नियम पाळले नाही तर तुमचा मृत्यु अटळ आहे. हे सांगण्यासाठी चक्क यमराज आणि त्यांचा सहकारी चित्रगुप्त हे आज सोमवारी थेट नागपुरात अवतरले आणि चौका-चौकामध्ये फिरू लागले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सोमवारी संविधान चौकात नाग सापाचा वेष धारण केलेल्या मुलींना पाहून वाहतूकदार आश्चर्यात पडले होते. या नागवेषातील मुली येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधत होत्या. त्यांच्या वेषाप्रमाणे त्यांच्या हातात असलेले फलकही अंतर्मूख करणारे ...
पाकिस्तान दहशतवादाचे उगमस्थान आहे. हा देश दहशतवाद निर्माण करतो. त्याला पोसतो. तसेच, त्याचा भारताविरुद्ध वापर करतो, असे परखड मत प्रसिद्ध वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले. ...
फेसबुकवरून ओळख झाल्यानंतर प्रेमसंबंधाचा दिखावा करीत नाजूक क्षणाचे फोटो काढून ठेवत ते व्हायरल करण्याची धमकी देऊन एका आरोपीने विवाहितेला वारंवार खंडणी मागणे सुरू केले. त्याचा त्रास सुरूच राहिल्याने प्रकरण पोलिसांकडे पोहचले. ...
जर आम्ही सत्तेवर आलो व जनतेचे हित असेल तर आम्ही राफेल करार रद्द करण्यास मागे-पुढे पाहणार नाही, असे मत काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी व्यक्त केले. ...