अंबाझरी तलावाजवळच्या टी पॉर्इंटवर भरधाव दुचाकी मेट्रोच्या क्रेनवर आदळल्याने दुचाकीवरील तीन महाविद्यालयीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. आज सकाळी ८.३० च्या सुमारास हा भीषण अपघात झाला. अपघातामुळे काही वेळ परिसरात तणावाचे वातावरण होते. ...
भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात चौघांनी एका २६ वर्षीय महिला कर्मचाऱ्यावर बलात्कार केल्याची घटना मंगळवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. सर्वत्र स्वातंत्र्य दिनाची जय्यत तयारीसुरू असतानाच महिलेवरील बलात्काराच्या या घटनेने परिसरात खळबळ उडाल ...
उमरेड तालुक्यातील उमरेड-भिसी मार्गावर असलेल्या मालेवाडा शिवारात शाळेत जाण्यासाठी बसची वाट पाहणाऱ्या मुलांना मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने चिरडल्याची भीषण घटना मंगळवारी सकाळी १०.३० च्या सुमारास घडली. ...
देशाच्या संसदीय परंपरेचे पालन करण्यासाठी स्वत:च्या पक्षाची नाराजी ओढवून घेणारे सोमनाथ चटर्जी यांची ओळख ‘हेडमास्टर’ अशी झाली होती. स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘सोमनाथदा’ यांचे नागपूरशीदेखील ऋणानुबंध होते. ...
सूफी ही आमच्यासाठी केवळ गायनाची कला नाही तर आमच्यासाठी ‘खुदा’ची ‘इबादत’च आहे. हे शब्द आहेत आपल्या अनोख्या व उत्स्फूर्त गायनातून लोकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या ‘नुरा सिस्टर्स’ यांचे. ...
राज्यात मराठा आंदोलनानंतर धनगर समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरला आहे. सोमवारी नागपूर-वर्धा महामार्गावर डोंगरगाव येथे धनगर समाज संघर्ष समिती नागपूर जिल्ह्याच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. ...
ज्या शाळेत मुख्याध्यापक कृतिशिल असतो, तो निरस वातावरणातही आनंद फुलवितो. असेच काहीसे प्रेरणादायी कार्य नागपूर महापालिकेच्या सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिकेने केले आहे. ...