भिवापूर भागात चामोर्शीवरून नागपूरकडे जाणाऱ्या भरधाव वेगातील स्कार्पिओवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने स्कॉर्पिओ नदीवरील पुलाच्या कठड्याला धडक देत उलटली. यात स्कॉर्पिओमधील सहापैकी चार जण गंभीर जखमी झाले. या धडकेत पुलावरील कठडे तुटले मात्र सुदैवाने अपघा ...
दोन दिवसांपासून नागपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसाचा सर्वाधिक फटका मौदा तालुक्याला बसला आहे. सूर आणि सांड नदीच्या पुराने तालुक्यात थैमान घातले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. तारसा, बाबदेव, कोराड, धामणगाव, कुंभारी, बोरगाव परिसरात सांड नदीचे ...
आपल्या पाल्याने चांगले शिक्षण घ्यावे, त्याला असुविधा होऊ नये यासाठी पालक त्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात. महाविद्यालयात प्रवेश करण्याअगोदरच त्यांच्या हाती दुचाकीच्या चाव्या देण्यात येतात. मात्र त्यांच्या जीवावरील धोक्याबाबत तेवढीच चिंता करताना द ...
बनावट कागदपत्राच्या आधारे एका त्रिकुटाने बँकेला २१ लाख रुपयांचा गंडा घातला. कमलेश राजकुमार तिवारी (वय ४३), करण राजकुमार तिवारी (वय ३८, दोघेही रा. प्रेरणानगर) आणि प्रदीप बाजीराव काळे (वय ३४, रा. हनुमाननगर) अशी आरोपींची नावे आहेत. ...
गोवारी हे आदिवासी असून त्यांना अनुसूचित जमाती प्रवर्गाचे लाभ नाकारले जाऊ शकत नाही असा ऐतिहासिक निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गेल्या १४ आॅगस्ट रोजी दिला. राज्य सरकारच्या आदिवासी विकास विभागाने त्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्ह ...
भद्रावती येथील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे भारिप कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच उत्साह संचारला आहे. आता नागपूर जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषदेची निवडणूकही भारिप बहुजन महासंघाने पूर्ण ताकदीने लढविण्याचा निर्णय घेतला आहे, अशी म ...
बिकट आर्थिक संकटाचा सामना करीत असलेल्या महापालिकेत नागरिकांच्या समस्या मार्गी लागतीलच याची शाश्वती तर नाहीच, समस्या मांडायची कुणापुढे असा प्रश्न सोमवारी महापालिका मुख्यालयात येणाºया नागरिकांना पडला. सोमवार हा प्रशासकीय कामकाजाचा दिवस असल्याने अधिकारी ...
पारडी उड्डाणपुलाच्या नियोजनशून्य कामामुळे पारडी चौकाला जोडणाऱ्या सर्व मार्गाची दुरवस्था झालेली आाहे. नागरिकांचा प्रचंड विरोध विचारात घेता पारडी ते कळमना व पारडी चौक ते पारडी बाजार दरम्यानच्या काही भागात पावसाची उघाड असताना डांबरीकरण करण्यात आले. परंत ...
एअर इंडिया एमआरओतर्फे युरोपियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सी (ईएएसए)चे सर्टिफिकेट मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी एमआरओने अर्ज केला आहे. ‘ईएएसए’च्या पथकातर्फे एमआरओचे आॅडिट केल्यानंतर हे सर्टिफिकेट मिळू शकणार आहे. ...
पोक्सो कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयाने बालिकेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला तीन वर्षे सश्रम कारावास व २० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश दिनेश सुराणा यांनी सोमवारी हा निर्णय दिला. ही घटना सदर ...