महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायद्यातील कलम १२(२)(सी) मधील तरतुदीनुसार ठरवलेले आरक्षण ५० टक्क्यांवर जाते. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी राज्य सरकारला या तरतुदीमध्ये आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत ...
२६ वर्षांचा सागर एका व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेतोय. व्यसनाच्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी गेल्या चार वर्षांपासून त्याची धडपड सुरू आहे. पण अजूनही आत्मविश्वास वाटत नाहीये. ...
विधानसभा निवडणुकीच्या वर्षभरापूर्वी होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका जिल्ह्यातील सहा आमदारांसाठी ‘मिनी विधानसभा’ ठरणार आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीची अग्निपरीक्षा पास करण्यासाठी आमदारांनी कंबर कसली आहे. ...
गणेशोत्सवादरम्यान नागपूर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा राजकीय आखाडा रंगणार आहे. २६ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील ३८१ ग्रामपंचायतीत निवडणूक होईल. मात्र यंदाची ग्रा.पं. निवडणूक जिल्ह्याच्या राजकारणावर प्रभाव टाकणारी ठरेल. ...
गरीब, वंचित व पीडितांसाठी आयुष्यभर संघर्षरत असलेल्या उमेशबाबूंच्या विचारांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून वंचितांना व अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल् ...
‘इकोफ्रेंडली’ गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी अनेक जण कागदी लगद्यापासून तयार झालेल्या गणेशमूर्तींना प्राधान्य देतात. परंतु प्रत्यक्षात अशा मूर्ती या जलसाठ्यांसाठी प्रचंड धोकादायक असून या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण होते. ...
जकार्ता आशियाई गेम्समध्ये इराणने भारताचा पराभव करीत महिला कबड्डीमध्ये सुवर्णपदकाचा मान मिळवला असला तरी त्यांच्या या यशामध्ये भारतीय महिला प्रशिक्षकाचे योगदान आहे. ती महिला प्रशिक्षक नागपूरची आहे. ...
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण आणि आपले वैयक्तिक आयुष्य यांची सरमिसळ होऊ दिलेली नाही. व्यस्त वेळापत्रक असूनदेखील रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांनी आपल्या बहिणीची आवर्जून भेट घेतली व राखी बांधून घेतली. ...