गुन्हेगारांवर जरब बसविण्यासाठी तसेच शहर पोलिसांना अधिक कार्यक्षम करण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी एक धडाकेबाज उपक्रम हाती घेतला आहे. ‘आॅपरेशन क्रॅक डाऊन’ असे या उपक्रमाचे नाव असून, सोमवारी सकाळपासून या उपक्रमाची शहरातील ३० ही पोली ...
गेल्या काही दिवसापासून शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची बंद असलेली मोहीम सोमवारी पुन्हा सुरू करण्यात आली. परंतु नासुप्रच्या पथकाला नागरिकांच्या विरोधाला सामोरे जावे लागते. उत्तर नागपुरातील इंदिरा मातानगर येथील अनधिकृ त धार्मिक स्थळ तोडण्याला ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वसतिगृहात नियमबाह्य पद्धतीने राहणाऱ्या विद्यार्थ्यांना कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी ‘अल्टिमेटम’च दिला आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत जर विद्यार्थ्यांनी खोल्या रिकाम्या केल्या नाहीत तर त्यांना थेट ...
अतिशय विनम्र, मनमिळाऊ, मेहनती आणि वयोवृद्ध वडिलांसाठी एकमेव आधार असणारा स्वप्निल उईके याची अखेर आज एक्झिट झाली. स्वप्निल गेल्या काही महिन्यांपासून आतड्यांच्या कर्करोगाने ग्रस्त होता. नाशिक येथे उपचार सुरू असताना या तरुण कलावंताचा मृत्यू झाला. ...
‘स्क्रब टायफस’वर नियंत्रण मिळविण्यासाठी सोमवारी आरोग्य विभागाने तातडीची बैठक बोलवून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले, मात्र त्याच दिवशी मेडिकलच्या अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या बाळांतणीचा मृत्यू झाला. या मृत्यूने खळबळ उडाली आहे. ...
डेंग्यूमुळे नागपूरची जनता चांगलीच गारद झाली होती. तब्बल ६०१ रुग्ण आढळून आले होते. यावर्षी एकट्या आॅगस्ट महिन्यात शहरात ५१ रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे, महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाने नुकत्याच केलेल्या तपासणीत ७०० वर घरांमध्ये डेंग् ...
उपराजधानीत ‘स्क्रब टायफस’ची दहशत निर्माण झाली असून, गेल्या २० दिवसांत १३ रुग्ण व पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच आरोग्य विभागाने याची गंभीर दखल घेतली. सोमवारी आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी शासकीयसह काही खासगी रुग ...
एकाचवेळी एकाच रुग्णालयात यकृत व मूत्रपिंड प्रत्यारोपण होण्याची नागपुरातील पहिलीच घटना सोमवारी समोर आली. ६४ वर्षीय मेंदू मृत (ब्रेन डेड) वडिलांचे अवयवदान करण्याचा निर्णय त्यांच्या दोन मुलींनी वेळेत घेतल्याने तिघांना जीवनदान तर दोघांना दृष्टी मिळाली. उ ...
सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवेची संपूर्ण माहिती देणारे माध्यम म्हणजे त्यांचे सर्व्हिस बुक होय. जुन्या पोथीसारखे दिसणारे हे ‘सर्व्हिस बुक’ आता अस्तित्वहीन होणार आहे. कारण शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांची सर्व सेवापुस्तिका आॅनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. ज ...
स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरूअसलेल्या उपराजधानीतील पथदिवेही स्मार्ट असावे. सोबतच वीज बिलावर होणाऱ्या खर्चात बचत व्हावी, यासाठी २०१४ मध्ये शहरातील विद्यमान पथदिवे बदलवून १ लाख ३० हजार एलईडी पथदिवे लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आजवर ४० हजार ...