तांडा म्हणजे बंजारा समाज, साहित्य आणि संस्कृतीचा आरसा. डोंगर दऱ्याखोऱ्यात, नदीकाठी, दुर्गम भागात निसर्गाच्या कुशीत वसलेल्या तांडा वसाहतीतील वैभवशाली वारसा लाभलेल्या बंजारा समाजाने स्वत:ची संस्कृती व बोलीभाषा जोपासली आहे. मात्र हा समाज आजही दुष्टचक्रा ...
उत्तर विदर्भात कमी पावसामुळे व मध्य प्रदेशातील चौराई धरणामुळे पाणीटंचाईचा निर्माण झालेला धोका टाळण्यासाठी नागपूर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या पेंच धरणात पाच टीएमसी पाणी सोडण्यात यावे, अशी विनंती ऊर्जामंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मध् ...
बोर्डाची परीक्षा द्यायची असेल तर शाळांना बोर्डाची मान्यता घेणे गरजेचे आहे. परंतु शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे नागपूर विभागातील १७९० शाळांनी बोर्डाची मान्यताच घेतली नाही. त्यामुळे नागपूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष रविकांत देशपांडे यांनी शाळांच्या नावा ...
कर्जधारकांकडून वसूल केलेली रक्कम बँकेत जमा न करता त्या रकमेचा बँकेच्या कर्मचाऱ्यांनी स्वत:च वापर केला. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका बँकेत हा गैरप्रकार घडला. ...
कृषी अधिकारी खरेच शेतकऱ्यांमध्ये जाऊन करतात की नाही, हे तपासून पाहिल्यानंतरच त्यांच्या वरिष्ठांकडून प्रमाणपत्र प्रदान करण्यात यावे. यावर वनामतीने गंभीर विचार सुरू केला आहे. ...
अत्यावश्यक देखभाल दुरुस्ती, मेट्रो रेल्वे तसेच पायाभूत आराखडा योजनेत उभारण्यात आलेल्या वीज वाहिन्यांवर रोहित्र लावण्यासाठी महावितरणकडून २९ आॅगस्ट रोजी दक्षिण-पश्चिम नागपुरातील अनेक नागरी भागात वीज पुरवठा बंद राहणार आहे. ...
भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला आरोपींनी धक्काबुक्की केली. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धम्मदीपनगरातील शीतला माता मंदिराजवळ रविवारी रात्री १० ते १०.१५ च्या सुमारास ही घटना घडली. ...