आर्थिक स्थिती बिकट असल्याचे कारण पुढे करून आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी स्थायी समितीच्या अर्थसंकल्पाला आधीच कात्री लावली आहे. त्यानंतरही सत्तापक्षाने मवाळ भूमिका घेतली आहे. पहिल्यांदा निवडून आलेले नगरसेवकच नव्हे तर तीन ते चारवेळा निवडून आलेल्या नगरसेवक ...
मागील अनेक वर्षापासून असलेली मालमत्ता कराची थकबाकी भरण्यासंदर्भात वारंवार नोटीस बजावल्यानंतरही थकबाकी भरली जात नाही. परिणामी महापालिकेला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. शहरातील विकास कामांवर परिणाम होतो. याचा विचार करता थकीत टॅक्स न भरणाऱ्यांच्या ...
महापालिकेने नागपूर शहराच्या गौरवशाली इतिहाची साक्ष असलेल्या नाग नदीचे सौंदर्यीकरण करण्याची तयारी केली आहे. यासाठी नदीपात्राच्या दोन्ही बाजूच्या १५ मीटर क्षेत्रातील घरे, दुकाने व प्रतिष्ठान हटविण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना ...
डेंग्यू, स्क्रब टायफसने डोके वर काढले असताना स्वाईन फ्लूच्या रुग्णांतही वाढ होताना दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसात स्वाईन फ्लूचे आणखी दोन रुग्ण पॉझिटीव्ह आले असून रुग्णांची संख्या १० वर पोहचली आहे. हे दोन्ही रुग्ण वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात उपचार घ ...
‘चिगर माईट्स’ नावाचा अतिशय सूक्ष्म जीवाणूमुळे होणारा ‘स्क्रब टायफस’च्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. मंगळवारी आणखी चार रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची संख्या २२ वर पोहचली असून, मृतांची संख्या सहा झाली आहे. ही आकडेवारी एकट्या आॅगस्ट महिन्यातील ...
अॅड. मनोग्य सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करून जेनेरिक औषधांच्या व्यवसायातील नफेखोरीचा भंडाफोड केला आहे. त्यांनी भारतामध्ये २ रुपयांचे जेनेरिक औषध २५ रुपयांत कसे विकले जाते हे अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे ...
महामेट्रोमध्ये वैदर्भीय तरुणांनाच रोजगार देण्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या नागपूर युवा आघाडी व शहर युवा टायगर फोर्सचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मंगळवारी महामेट्रोच्या सिव्हिल लाईन्स येथील मेट्रो कार्यालयासमोर निदर्शने केली. ...
ग्राहकांना वजन कमी मिळत असल्याच्या तक्रारीवरून वैधमापनशास्त्र विभागाने सोमवार आणि मंगळवारी चार बाजारपेठांमध्ये कारवाई करून ५६ विक्रेत्यांकडून दंड वसूल केला आहे. ही कारवाई निरंतर सुरू राहणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले. ...
शहरातील सार्वजनिक वाहतूक सुकर करण्यासाठी लोकांना मदत करणे शक्य आहे. यातून शहरातील रस्त्यांवरील वाहनांची गर्दी कमी होणार आहे. यासाठी शहरी गतिशीलता (अर्बन मोबिलिटी) प्रकल्पांतर्गत एजेन्स फ्रान्स डी डेव्हलपमेंट (एएफडी) ने देशातील तीन शहरांची निवड केली आ ...