बिहारमधील बालगृहातील लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर आल्यानंतर केंद्र शासनाला अखेर जाग आली आहे. केंद्राच्या निर्देशावरुन नागपुरातील बालगृहांचीदेखील तपासणी करण्यात येणार आहे. ...
शहरामध्ये ठिकठिकाणी विकासकामे सुरू आहेत. मेट्रो रेल्वे प्रत्यक्षात येत आहे. सिमेंट रोड व उड्डाण पूल तयार होत आहेत. याचा सर्वांना आनंद आहे. परंतु, या कामामुळे वीज वितरण प्रणालीचे मोठे नुकसान झाले आहे. ...
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या एकमात्र ‘फायर कॉलेज’मध्ये २४ अभ्यासक्रम सुरूच झाले नाही. ३१ अभ्यासक्रमांमधून ‘बीई फायर इंजिनीअरिंग (चार वर्षांचा अभ्यासक्रम), ‘डिव्हिजनल आॅफिसर्स’, ‘स्टेशन आॅफिस’ व ‘सब आॅफिसर’ एवढेच अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. ...
आदिवासी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने वर्ग १ ते १० च्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना राबविली. परंतु गेल्या दोन सत्रात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभच मिळाला नाही. ...
बांगलादेशी घुसखोरांच्या प्रकरणाने तपास यंत्रणांमध्ये खळबळ उडवून दिली असताना ‘त्या’ चौघांव्यतिरिक्त पुन्हा एका घुसखोराचे खळबळजनक प्रकरण लोकमतच्या हाती लागले आहे. ...
महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. विकास कामावर याचा परिणाम झाला आहे. नगरसेवकांच्या विकास कामांच्या फाईल मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. यातून सावरण्यासाठी उत्पन्नात वाढ होण्याची गरज आहे. ...
‘या भारतात बंधूभाव नित्य वसू दे, ’ असा संदेश देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी स्थापन केलेल्या श्री गुरुदेव सेवा मंडळामध्ये बंधूभावाला तडा गेला आहे. या बंधूभावाची दोन गटात विभागणी झाली असून गुरुदेव सेवाश्रमाच्या अधिकारावरून हे दोन गट आमनेसामने ...
मोठ्या भावाकडून प्रेरणा घेत अल्फिया तरन्नूम बॉक्सर बनली. दोन वर्षांच्या कठोर मेहनतीच्या बळावर आंतरराष्ट्रीय स्तरावर तिने देशाचा सन्मान उंचावला. फारशी बोलकी नसलेल्या लाजऱ्या अल्फियाने इतरांमध्ये मिसळावे, भावासारखेच खेळाडू बनावे, फिटसेनची कास धरावी म्ह ...