राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात अत्याधुनिक व्यायामशाळा उभारण्यात आली होती. मात्र विद्यापीठात ही व्यायामशाळा चालविण्यासाठी सक्षम मनुष्यबळ नसल्याचे कारण पुढे करुन ती भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे. यासंदर्भातील करारनाम्यावर व्यवस्थापन परिषद ...
कारवाईवर आक्षेप घेणाऱ्यांपैकी केवळ ३६५ अनधिकृत धार्मिकस्थळांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पैसे जमा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या प्रकरणावर गुरुवारी न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी होणा ...
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी घोषित करण्यात आला. यंदा विभागात २७.१४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मागील वर्षीच्या तुलनेत निकालात जवळपास चार टक्क्यांनी घट झाली आहे. राज्यात नागपूर विभाग प ...
घरात तलवारींचा साठा ठेवणारा तरुण गुन्हे शाखा पोलिसांच्या हाती लागला. आरोपी तरुणाचे मंगळवारीच लग्न झाले. त्याच्या घरातून पोलिसांनी १० तलवारी जप्त केल्या. ही कारवाई तांडापेठ येथील नई बस्ती येथे करण्यात आली. ...
शहरातील नागनदी प्रदूषणमुक्त करून तिचे स्वरुप पूर्णपणे बदलविण्यासाठी केंद्र शासनाने प्रस्ताव तयार केला आहे. या प्रकल्पाला गती देण्यासाठी केंद्रीय रस्ते व वाहतूक, महामार्ग व जलसंपदा नदी विकास, मंत्री नितीन गडकरी यांच्या समवेत नवी दिल्ली येथे २३ आॅगस्टल ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इतिहासात पूर्णचंद्र बुटी सभागृहाचे वेगळेच महत्त्व आहे. विद्यार्थी राजकारण व सांस्कृतिक कार्यक्रमांचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या या इमारतीने विद्यापीठातील अनेक बदल पाहिले आहे. मात्र आता ही इमारत पाडण्यात ...
राजकीय क्षेत्रात चांगले संबंध असलेले कंत्राटदार सुमित बाजोरिया यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी जोरदार दणका दिला. बाजोरिया यांच्याकडे कंत्राट असलेल्या यवतमाळ येथील सिमेंट रोडचे बांधकाम नियमानुसार सुरू आहे किंवा नाही, याची सखोल ...
एखादी व्यक्ती चंदेरी झगमगाटाची यशस्वी कारकीर्द सोडून राबण्यासाठी काळ्या मातीत येत असेल तर? फिल्मफेअर पुरस्कार विजेता, प्रख्यात कला दिग्दर्शक लीलाधर सावंत हे त्या मनस्वी अवलियाचे नाव आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात श्रीचक्रधरस्वामी यांच्या नावाने उभारण्यात येत असलेल्या या अध्यासनात सुरुवातीला एकही अभ्यासक्रम राहणार नाही. अशास्थितीत विद्यार्थी व नवीन पिढीपर्यंत त्यांचे विचार पोहोचतील तरी कसे, असा प्रश्न उपस्थित होत आह ...
पूर्व विदर्भात सुरू असलेल्या राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नागपूरसह भंडारा, वर्धा, चंद्रपूर, व गोंदिया जिल्ह्यात एप्रिल ते जुलै २०१८ या दरम्यान ४ लाख लोकांची तपासणी करण्यात आली. ...