निसर्गाची विलोभनीय रूपे उलगडणारा, ऊन-पावसाच्या रोमांचक अनुभूतीचा व संपूर्ण सृष्टीवर हिरव्यागार पाचूंची मुक्त उधळण करणारा श्रावण हा सगळ्यांच्याच आवडीचा ऋतू. या शीतल वातावरणात प्रतिभावान कलाकारांच्या कलाविष्काराला विशेषच बहर येतो. शास्त्रीय, उपशास्त्री ...
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे लहान राज्यांचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या काळात काही राज्यांची निर्मिती झाली व वेगळ्या विदर्भाच्या स्थापनेबाबत ते सकारात्मकही होते. सध्या राज्य आणि केंद्रात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे भाजपा शासनाच्या काळात वेगळ्या ...
महाराष्ट्र महापालिका कायद्यानुसार महापौर व स्थायी समितीला विशेष अधिकार आहेत. प्रशासकीय निर्णय घेण्याचे अधिकार आयुक्तांना आहेत. स्थायी समितीने घेतलेल्या निर्णयाची ठराविक कालावधीत अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. गेल्या चार महिन्यात स्थायी ...
वातावरणातील संमिश्र बदलामुळे डेंग्यू, स्वाईन फ्लू व स्क्रब टायफस अशा आजारांनी डोके वर काढले आहे. नागपुरात स्क्रब टायफस या जीवाणुजन्य आजाराच्या प्रतिबंधासाठी या आजाराचे रुग्ण आढळलेल्या भागात कीटकनाशक फवारणी करावी असे निर्देश आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत ...
अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या विदर्भ प्रांत अध्यक्षपदी अॅड. स्मिता देशपांडे यांची निवड तीन वर्षांसाठी करण्यात आली. ६ आणि ७ आॅक्टोबरला होणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारी परिषदेच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या सभेत स्मिता देशपांडे यांची घोषणा करण्यात आ ...
महापालिका सभागृहात गोंधळ घालून कामकाजात अडथळा निर्माण केल्याच्या कारणावरून काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके यांच्यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शेळके यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा प्रस्ताव आगामी ५ सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभ ...
घरात एलपीजी सिलिंडर असतानाही राज्यातील हजारो कुटुंबे रेशन कार्डवरून रॉकेल उचलत आहेत. हा गैरप्रकार थांबविण्यासाठी अशा कुटुंबांकडील रेशन कार्डवर ते एलपीजी सिलिंडरधारक असल्याची स्टॅम्पिंग करण्याचा उपक्रम राज्य सरकार राबवीत आहे. परंतु, हे काम अतिशय संथगत ...
शेतीचा हंगाम आल्यावर किंवा ऋतुमानानुसार नैसर्गिकरीत्या शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर आता हवे ते पीक घेण्यास बंधने येणार आहेत. नवीन नियमानुसार यापुढे अधिसूचित क्षेत्रात अधिक पाणी लागणारे पीक घ्यायचे असेल तर जिल्हा पानलोट समितीकडे रीतसर लिखितपरवानगी घ्यावी ...
केएसएल अॅन्ड इंडस्ट्रीज कंपनीच्या एम्प्रेस मॉलमध्ये अवैधपणे वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्यात आल्याची माहिती जनहित याचिकाकर्ते चंदू लाडे व राकेश नायडू यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. न्यायालयाने ही बाब लक्षात घेता, तीन अधिक ...
शहरातील शे-दीडशे नाही तर तब्बल ३०४ माध्यमिक शाळांकडे स्वत:च्या मालकीची मैदाने नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ही माहिती खुद्द जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्रावर सादर क ...