ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना संशोधनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वशिक्षा अभियानांतर्गत २०१७-१८ या शैक्षणिक सत्रात २८ विज्ञान केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. ...
शहरातील मालमत्ता सर्वेक्षणात सायबरटेक कंपनीने घोळ घातल्याने टॅक्स वसुलीला फटका बसला आहे. याची जाणीव असतानाही आता शहरातील झाडांची गणना करण्यासाठी महापालिकेचा उद्यान विभाग खासगी एजन्सीची नियुक्ती करणार आहे. ...
अनेक महिलांचे जीवन उद्ध्वस्त करणारा आकाश माणिकलाल अग्रवाल (वय ४०) नामक लखोबा लोखंडेच्या पापात साथ देणारी आरोपी सविता कुंभारे ऊर्फ अग्रवाल हिला गोंदियावरून अटक करून बेलतरोडी पोलिसांनी गुरुवारी नागपुरात आणले. ...
शहरातील नागरिकांना उत्तम दर्जाची परिवहन सेवा उपलब्ध व्हावी यासाठी महापालिका प्रशासनाने वर्षभरापूर्वी चार आॅपरेटरची नियुक्ती करून त्यांच्यावर परिवहन सेवेची जबाबदारी सोपविली. परंतु यातील ग्रीन बस सेवा मागील काही दिवसापासून बंद आहे. रेड बस आॅपरेटरला वेळ ...
चार जिल्ह्याच्या वितरणाचे हक्क देण्याची बतावणी करून मुंबईतील स्पाईक चॉकलेट तसेच कॅण्डी तयार करणाऱ्या कंपनी मालक आणि व्यवस्थापकाने एका वितरक महिलेला दोन लाख रुपयांचा गंडा घातला. विपुल चेटा (शीतल एन्टरप्रायजेस, डोंबिवली, मुंबई) आणि हाजी अन्सारी (रा. मू ...
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या विरोधात पक्षांतर्गत दबाव गट निर्माण करण्यासाठी विदर्भातील चव्हाण विरोधकांनी माजी खासदार नाना पटोले यांना समोर करून रणनीती आखली आहे. भंडारा-गोंदिया लोकसभेच्या पोटनिवडणुकीत निवडून आलेले राष्ट्रवादी काँग् ...
अतिशय कठीण क्षेत्र असलेल्या विधी पत्रकारितेमध्ये यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी व परिश्रम आवश्यक आहे, असे मत विधी पत्रकारितेतील ख्यातनाम व्यक्तिमत्त्व अजित गोगटे यांनी गुरुवारी प्रेस क्लब येथे पत्रकारांशी वार्तालाप करताना व्यक्त केले. ...