राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि वाद यांचे एक अनोखे समीकरण आहे. अनेकदा विद्यापीठाच्या निर्णयांवरून वाद होतात. मात्र आता तर विद्यापीठाने स्वत:च वादात उडी घेतली आहे. ...
अधिकारासोबत जबाबदारी व कर्तव्याची जाणीव नसल्यास व्यक्ती कोणत्या थराला जाऊ शकतात याचे धक्कादायक उदाहरण असलेली नागपुरातील एक घटना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे पुन्हा चर्चेत आली. ...
क्रूड आॅईलचे दर ७२ डॉलर प्रति बॅरल आणि पेट्रोल आणि डिझेलचे दर ३५ रुपये असताना अनावश्यक कर आणि सेसच्या बोझ्यामुळे ग्राहकांना पेट्रोल प्रति लिटर ८७.२८ रुपये आणि डिझेल ७६.३४ रुपये खरेदी करावे लागत आहे. ...
वर्गखोल्यांमध्ये भरणाऱ्या शाळेचा अनुभव साचेबद्ध असतो. मात्र शिक्षणाचा गंधही नसलेल्या मुलांसोबत ‘फूटपाथ’वर शाळा चालविताना मिळणारा अनुभव हा कुठल्याही पुस्तकातील ज्ञानापेक्षा निश्चितच वेगळा ठरतो. ...
वैद्यकीय शिक्षण हे इतरांपेक्षा वेगळे आहे. रोज या क्षेत्रात नवे संशोधन होत आहे. यामुळे चांगला डॉक्टर, शल्यचिकित्सक (सर्जन) होण्यासाठी आवश्यक ज्ञानासोबतच त्यातील कौशल्य आत्मसात करण्याची गरज आहे. ‘एम्स’मध्ये प्रवेश घेतल्यामुळे भविष्यात तुम्ही चांगले डॉक ...
टायफाईड, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसीस, चिकनगुनिया किंवा मलेरियासारख्या आजाराशी साम्य असलेल्या ‘स्क्रब टायफस’चा विळखा मुलांभोवती वाढत आहे. सोमवारी पाऊणे तीन वर्षांची चिमुकली पॉझिटिव्ह आली असताना मंगळवारी पुन्हा १० वर्षीय मुलाला हा रोग झाल्याचे निदान झाले ...
एका निवृत्त महिला पोलीस उपनिरीक्षकेसह तिघांची फसवणूक करून त्यांना १ लाख, ५५ हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या एका ठगबाजाला सायबर सेलच्या पथकाने नाशिकमध्ये अटक केली. प्रशांत श्रीकृष्ण गारमोडे (वय २८, रा. सैलानी टॉप, नाशिक) असे आरोपीचे नाव आहे. ...
मिरवणूक म्हटले की, पाहणाऱ्या भाविकांसाठी बाप्पाचे आकर्षक रूप आणि शिस्तबद्ध आणि तालबद्ध गगनभेदी आवाजात वाद्य वाजविणारे ढोलताशा पथक या दोन गोष्टी लक्ष वेधणाऱ्या असतात. त्यामुळे जसे भाविक तयारीला लागले आहेत तसे ढोलताशा पथकही या तयारीला लागले आहेत. ढोलता ...
गणेशपेठ मुख्यमार्गालगतच्या मॉडल मीलची अनेक वर्षापूर्वीची जीर्ण भिंत मंगळवारी दुपारी १२.१५ च्या सुमारास कोसळली. भिंतीच्या मलब्याखाली तीन कार व दोन दुचाकी वाहने दबल्याने वाहनांचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या धंतोली झोनचे सहायक अयुक्त ...
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नासुप्र व महापालिकेतर्फे शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई के ली जात आहे. मंगळवारी रामेश्वरी येथील धार्मिक स्थळाचे अतिक्रमण काढण्याला नागरिकांनी विरोध केल्याने पथकाचा गोंधळ उडाला होता. ...