स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीची तारीखच बदलविण्याचा प्रताप करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाला अखेर जाग आली. यासंदर्भात तातडीने बदल करत विद्यापीठाने संकेतस्थळावर सुधारित परिपत्रक ‘अपलोड’ केले आहे. ‘लोकमत’ने यासंदर्भात वृत्त ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम कधी पूर्ण होणार असा प्रश्न विद्यापीठ वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे. मागील काही काळापासून बांधकामाने वेग घेतला असल्याचे दावे करण्यात येत असले तरी प्रशासनाने कंत्राटदार ...
राज्यातील मराठी शाळा बंद पडण्यापासून वाचण्यासाठी आणि शैक्षणिक विकास घडवून आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दिल्ली सरकारचा आदर्श बाळगावा, असे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केले आहे. अशा आशयाचे पत्र त्य ...
पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. बुधवारी शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत दरवाढ मागे घेण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले. ...
महापालिकेतील शिक्षकांच्या मागण्या मागील अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. वारंवार आश्वासने देण्यात आली. परंतु त्याची पूर्तता अद्यापही झालेली नाही. याचा निषेध म्हणून महापालिका प्रशासनातर्फे शिक्षक दिनाला आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यावर नागपूर महान ...
व्हीआयपी तसेच नेत्यांच्या सुरक्षेत तैनात स्पेशल प्रोटेक्शन युनिटच्या जवानाने आपल्या सर्व्हीस पिस्तुलाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. बुधवारी दुपारी एमआयडीसीतील दाते ले-आऊट येथे ही घटना घडली. या घटनेमुळे पोलीस विभाग हादरले आहे. या घटनेची सखोल चौ ...
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा व राळेगाव वन परिक्षेत्रामध्ये वास्तव्यास असलेल्या टी-१ वाघिणीला ती नरभक्षक असल्याच्या कारणावरून ठार मारण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. त्या आदेशाला वन्यजीवप्रेमी डॉ. जेरील बनाईत यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंड ...
कोळसा माफियाने आपला दबदबा बनवण्यासाठी योजनाबद्ध पद्धतीने गोंडेगावचे उपसरपंच विनोद सोमकुवर यांची हत्या केली होती. विनोदच्या हत्येच्या बदल्यात आरोपींना मोठी रक्कम मिळाली होती. विनोदच्या हत्येच्या प्रकरणातील गुन्हेगार राजा बुंदेले याची विचारपूस करताना उ ...
नागपूर जिल्ह्यातील ३८१ ग्रामपंचायतीत बुधवारपासून राजकीय आखाडा रंगणार आहे. निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार बुधवार, दि. ५ ते ११ सप्टेंबर दरम्यान ग्रा.पं.साठी उमेदवार आॅनलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज भरू शकतील. ...
लोहमार्ग पोलिसांचा औरंगाबाद हा स्वतंत्र घटक (एसपी कार्यालय) अस्तित्वात आला असलातरी त्यासाठी अद्याप नव्याने मनुष्यबळ, साधन सामुग्री उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे नागपूर घटकातील मनुष्यबळाचे विभाजन करून तूर्त औरंगाबादचे कामकाज चालविले जाणार आ ...