आगामी लोकसभा व विधानसभेची निवडणूक एकत्रितपणे लढविण्याचा मानस काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्त केला असला तरी अद्याप याबाबत दोन्ही पक्षात कुठलीही चर्चा झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आ. जयंत पाटील यांनीच तशी कबुली दिली आहे ...
स्थायी समितीच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देतानाच कात्री लावल्याने आयुक्त व स्थायी समितीत सुंदोपसुंदी सुरू आहे. त्यातच आयुक्तांनी स्थायी समितीची परवानगी न घेताच १५ दिवसांच्या दीर्घ रजेवर गेल्याने या वादात भर पडली आहे. समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यां ...
पत्नीची हत्या करणारा आरोपी राज यादव याने नशेत वाद झाल्याने हत्या केल्याचे सांगितले आहे. सीताबर्डी पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर सादर करून १० तारखेपर्यंत पोलीस कोठडी घेतली आहे. ...
सावनेर येथील पिंपळाफाटा येथे ३१ आॅगस्टपासून सुरू असलेल्या एनसीसी कॅम्पमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी रात्रीचे जेवण करताच, अनेकांना उलट्या आणि चक्कर येऊ लागली, यात गंभीर झालेल्या १० मुली आणि एका मुलाला बुधवारी रात्री ९.४५ वाजता इंदिरा गांधी शासकीय वैद्य ...
बेवारस प्राण्यांच्या नियंत्रणावर होणारा खर्च भागविण्यासाठी पाळीव प्राण्यांवर कर आकारला जाऊ शकतो काय, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी उपस्थित करून महापालिकेला यावर दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. ...
सहकार क्षेत्राच्या वाईट अवस्थेसाठी केवळ रिझर्व्ह बँकेला दोष देणे योग्य होणार नाही. वास्तविक या सहकारी संस्थांना त्यांच्या क्षमता, समाज क्षेत्रावरील प्रभाव आणि अर्थव्यवस्थेतील त्यांचे महत्त्व अधोरेखित करता आले नाही. त्यामुळे रिझर्व्ह बँक , राज्य व कें ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार सेवानिवृत्त न्यायमूर्ती एम. एन. गिलानी यांनी नागपूर सुधार प्रन्यासमधील अनियमिततेची चौकशी पूर्ण केली आहे. चौकशीचा अहवाल बुधवारी न्यायालयात सादर करण्यात आला. परंतु, अहवाल पक्षकारांना देण्यात ...
तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान व शहाणपण यांचे एकत्रित बीजारोपण होणे अत्यावश्यक आहे. विविध ज्ञान, कौशल्य ग्रहण करत असताना विद्यार्थ्यांच्या डोक्यात नकोसे विचारदेखील शिरतात. प्रभावी सुविचार हे अशा नकोशा विचारांना मेंदूतून काढण्यासाठी ‘अ ...
भारतीय महसूल सेवेच्या १९८३ बॅचच्या अधिकारी आशा अग्रवाल यांनी ४ सप्टेंबरला विदर्भाचे प्रधान मुख्य आयकर आयुक्त आणि एनएडीटीच्या मुख्य महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी शहरातील अस्वच्छतेसंदर्भातील प्रकरणावर सुनावणी करताना सध्या सर्वांना घाबरवून सोडलेल्या स्क्रब टायफस आजारावर चिंता व्यक्त केली. तसेच, असे जीवघेणे आजार पसरू नये यासाठी शहरामध्ये सर्वत्र स्वच्छता ठेवणे आव ...