‘दलित’ हा शब्द रुढ झालेला आहे. तो वापरातच आणू नका, ही भावना बरोबर नाही. दलित हा अपमानास्पद शब्द नाही तर तो ऊर्जा वाढवणारा शब्द आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध आपण पक्षाच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करू, असे रिपाइं (आ)चे र ...
तंत्रज्ञानाचा गैरवापर करीत नागपुरातील तिघांच्या खात्यातून एका आरोपीने दोन लाखांची रोकड काढून घेतली. सायबर गुन्हेगाराने अवघ्या चार मिनिटात ही हातचलाखी केली. या प्रकरणात बुधवारी सीताबर्डी पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीसाठी जयताळाकडे निर्माण झालेल्या दोन इमारतींचे ना-हरकत प्रमाणपत्र नागरी विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) रद्द केले आहे. यामध्ये ‘रेणुका’ आणि ‘हायवूड’ या इमारतींचा समावेश आहे. ...
१ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेसंदर्भात (आयपीपीबी) माहितीचा अभाव आहे. या बँकेत खात्यासोबत पेमेंटकरिता देण्यात येणाऱ्या क्यूआर कार्डची कमतरता आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून १ नोव्हेंबरपासून इंडिगो एअरलाईन्सची चेन्नईमार्गे नागपूर-कोची विमानसेवा सुरू होणार आहे. ही सेवा दररोज सुरू राहील. ...
यजमान महाराष्ट्राच्या सात बॉक्सर्सनी सिव्हिल लाईन्स येथील राणीकोठीमध्ये खेळल्या जात असलेल्या मुलींच्या पहिल्या राष्ट्रीय सब-ज्युनिअर बॉक्सिंग स्पर्धेत बुधवारी आपापल्या गटात उपांत्यपूर्व फेरीत विजय साकारत उपांत्य फेरी गाठली. ...
गणेशोत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे भाविक लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी सज्ज झाले आहेत. अशात गणेश मंडळांही तयारीसाठी उत्साही झाले आहेत. ...
सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानने पुढाकार घेत वस्त्यांवस्त्यांमध्ये जाऊन संविधान जनजागृती मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत नागरिक आता संविधानाचे धडे गिरवू लागले आहेत. ...
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांत पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने मोठ्या उत्साहाने शंखनाद केला होता. मात्र प्रचार-प्रसाराच्या या मोहिमेला काहीसा ‘ब्रेक’ लागल्याचे चित्र आहे. ...