महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपाचे आमदार राम कदम यांच्या विरोधात विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी कदम यांच्या विरोधात निदर्शने केली. तर सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेही भाजपावर नेम साधण्याची ह ...
शहरातील चार मोठ्या व्यापाऱ्यांनी दिवाळे काढल्याने व्यापारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या व्यापाऱ्यांवर कोट्यवधी रुपयांची देणी आहे. त्यांच्याकडे पैसे नसल्याचे त्यांनी कर्ज देणाऱ्यांना स्पष्ट सांगितले आहे. लोकमतकडे या सर्व व्यापाऱ्यांची नावे आहेत. परंतु ...
घराशेजारी राहणाऱ्या एका आरोपीने साडेचार वर्षांच्या चिमुकल्याचे अपहरण केले. तो रडत असल्याने गप्प करण्यासाठी या निरागस बालकाला मारहाणही केली. मोखारे कॉलेजच्या सुरक्षा रक्षकाचे वेळीच लक्ष गेल्यामुळे त्याने आरोपीला हटकले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. चिमुकल ...
१४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतीमध्ये एलईडी लाईटच्या खरेदीत भष्ट्राचार झाला होता. यासंदर्भात ३१८ ग्रामसेवक व तेवढ्याच सरपंचांना कारणे दाखवा नोटीस जि.प.च्या पंचायत विभागाने पाठविली होती. या प्रकरणाची कारवाई अंतिम टप्प्यात असून, दोषींवर कार ...
नोकरीचे आमिष दाखवून तरुण बेरोजगारांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना फसवणाऱ्या अनेक टोळ्या शहरात सक्रिय आहेत. असाच एक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या टोळीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आपले शिकार बनवले. फसवल्या गेलेल्या पीडित मुलांनी यासंदर्भात पोलिस ...
दारू प्यायल्यामुळे रस्त्यावरील अपघात वाढतात. क्षुल्लक कारणाचे पर्यवसान दंगलीत होते. यावर आळा घालण्यासाठी शहरात विविध मार्गावर ‘ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह’ची कारवाई केली जाते. दोषी वाहनचालकांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन प्रकरण न्यायालयात दाखल होत ...
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा व राळेगाव वन परिक्षेत्रामध्ये वास्तव्यास असलेल्या आणि आतापर्यंत १२ महिला-पुरुषांची शिकार केलेल्या धोकादायक टी-१ वाघिणीला ठार मारण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवला. तसेच, त्या आदेशाला आव्हान द ...
स्क्रब टायफसचा संक्रमित अविकसित कीटक चावल्यामुळे होणाऱ्या या रोगाने पुन्हा दोन रुग्णांचे बळी घेतले आहे. मृत्यूचा आकडा आता १४ वर गेला असून रुग्णांची संख्या ८० वर पोहचली आहे. एकट्या नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ३७ रुग्णांची नोंद झाली आहे. ...
बलात्कारामुळे धारण झालेला गर्भ पाडण्यासाठी पीडित अल्पवयीन मुलीने तिच्या आईमार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने मुलीच्या आवश्यक तपासण्या करण्यासाठी तज्ज्ञांचे वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचा आदेश गुरुवारी राज ...