बहिणीसोबत गुजगोष्टी करीत दिसल्याने आॅटोचालक अमरेंद्र ऊर्फ मोनूसिंग परमेंद्रसिंग (वय २०) संतप्त झाला. त्यामुळे त्याने आधी बहिणीला बदडले आणि नंतर भरतसिंग शिवनारायण धाकड (वय २०) याची निर्घृण हत्या केली. एमआयडीसीतील गजाननगर, राजीवनगरात गुरुवारी रात्री ८. ...
महापालिका आयुक्तांनी फाईल मंजुरीवरील निर्बंध मागे घेतल्याने प्रभागातील रस्त्यांची दुरुस्ती, डांबरीकरण व सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे होतील अशी अपेक्षा नगरसेवकांना होती. यासाठी अर्थसंकल्पात ३५ कोटींची तरतूद असल्याने निर्बंध मागे घेताच नगरसेवक स्वत: रस् ...
संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळाल्यानंतर रुग्णालयात जाऊन उपचार घेऊ अशी अपेक्षा बाळगाऱ्या एका आजारी वृद्धाचा बँकेच्या रांगेतच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील बँक आॅफ इंडियाच्या बडेगाव शाखेत घडली. ...
या वर्षी विदर्भात मोठ्या प्रमाणावर झालेला पाऊस, यामुळे जमिनीखालील उंदरांच्या बिळात शिरलेले पाणी, परिणामी बाहेर आलेले उंदीर, या उंदरांच्या रक्तावर वाढत असलेले स्क्रब टायफसचे ‘चिगर माईट्स’ हे उंच गवतात, दाट झाडीत पसरत असल्याने आणि त्यांच्या संपर्कात व ...
‘स्क्रब टायफस’ हा ‘ओरियंटा सुतसुगामुशी’ नामक बॅक्टेरियामुळे होणारा अतिशय गंभीर असा संक्रामक आजार असला तरी तातडीने निदान व औषधोपचार मिळाल्यास बरा होणारा आजार आहे. परंतु प्रशासन अद्यापही याला गंभीरतेने घेत नसल्याने रुग्णासोबतच मृत्यूचाही आकडा वाढत चालल ...
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा व राळेगाव वन परिक्षेत्रामध्ये वास्तव्यास असलेल्या आणि आतापर्यंत १२ महिला-पुरुषांची शिकार केलेल्या धोकादायक टी-१ वाघिणीला वाचविण्यासाठी वन्यजीवप्रेमी डॉ. जेरिल बनाईत यांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ये ...
उपचारासाठी नागपुरात आलेल्या भंडारा जिल्ह्यातील दाम्पत्याचे साडेसात तोळ्यांचे सोन्याचे दागिने अज्ञात आरोपीने लंपास केले. गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास मोरभवन ते रेशिमबाग मार्गावर धावत्या आॅटोत ही धाडसी चोरीची घटना घडली. ...
विदर्भातील विषारी सापांच्या विषावर मुंबईच्या ‘हाफकिन इन्स्टिट्यूट फॉर ट्रेनिंग रिसर्च व टेस्टींग लॅब’मध्ये संशोधन होणार आहे. यासाठी नागपूरसह आजूबाजूच्या तहसील वनक्षेत्रातून विषारी सापांना एकत्रित करण्याचे काम सुरू झाले आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम १३ डिसेंबर अगोदर पूर्ण झाले नाही तर कंत्राटदाराला दिवसाला पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल, असे कुलगुरूंनी स्पष्ट केले आहे. ...