लाखो रुपयांचा मालमत्ता कर थकीत असल्याने महापालिकेच्या आसीनगर झोनच्या पथकाने सोमवारी जुना कामठी रोडवरील अल झमझम वॉटर इंडस्ट्रीजसह पाच मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली. ...
युवक काँग्रेसतर्फे पेट्रोल- डिझेल दरवाढीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देत उपहासात्मक आंदोलन करण्यात आले. सोमवारी मेडिकल चौक येथील इंडियन पेट्रोल पंप येथे आंदोलन करीत पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून अच्छे दिन कहा गये, असा सवाल क ...
बदलत्या हवामानामुळे वाढलेले आजार, यातच डेंग्यू व स्क्रब टायफसच्या रुग्णांत वाढ झाल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) सध्याच्या घडीला १४०० खाटांच्या तुलनेत रुग्णांची संख्या ९१ टक्क्यांवर गेली आहे. विशेष म्हणजे, सोमवारी बाह्यरुग्ण ...
‘स्क्रब टायफस’ नावाच्या आजाराने विदर्भाला वेठीस धरले आहे. सोमवारी पुन्हा एका महिलेचा बळी घेतला तर १० वर्षीय मुलीसह तीन महिला पॉझिटिव्ह आल्या आहेत. या आजाराने केवळ दीड महिन्याच्या कालावधीत १७ रुग्णांचा जीव घेतला आहे, तर ११९ रुग्णांना गंभीर आजाराच्या श ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राळेगाव जि. यवतमाळ वनक्षेत्रातील नरभक्षी वाघिणीला मारण्यासाठी खासगी शूटर नवाब शाफर अली खान यांच्या नियुक्तीचा तीव्र विरोध होत आहे. वन विभागातील वन अधिकारी खासगी शूटरच्या नियुक्तीच्या विरुद्ध उघडपणे बोलत नसले तरी ते सुद्धा ...
सध्या संपूर्ण जग तेल, गॅस, कोळसा यासारख्या पारंपरिक ऊर्जास्रोतांवर अवलंबून आहे. हे ऊर्जेचे स्रोत मर्यादित प्रमाणात असून, ते एक दिवस संपणार आहेत. त्यामुळे येणारा काळ अपारंपरिक ऊर्जेचा राहणार आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशास ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) एमबीबीएसच्या २०० जागांबाबत ‘मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया’च्या (एमसीआय) पथकाने सोमवारी आकस्मिक भेट देऊन पाहणी केली. चार डॉक्टरांच्या या पथकाने सकाळी ९ वाजतापासून ते रात्री उशिरापर्यंत बाह्यरुग्ण विभागाप ...
रात्री २.२० वाजता पुणे-हटिया एक्स्प्रेस या चालत्या गाडीतून उतरणाऱ्या आरोपीवर आरपीएफ जवानांनी प्रश्नांची सरबत्ती केली. आरोपीने रेल्वे रुळावर उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु आरपीएफ जवानांनी सिनेस्टाईल पाठलाग करीत अडीच मिनिटात त्यास वेटिंग र ...
एपी एक्स्प्रेसच्या बी १ या एसी कोचच्या शौचालयातील प्लायवूडच्या मागे बेवारस पाकिटे असल्याची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दलाने रात्री २.३० वाजता या गाडीची तपासणी करून ६० हजार रुपये किमतीचा ६ किलो गांजा जप्त केला. ...
आयकर विभागाच्या तपासणी पथकाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी रामदासपेठ सेंट्रल बाजार मार्गावरील प्रसिद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मेडिट्रीनाच्या लेखा पुस्तकांची तपासणी केली. या तपासणीसाठी आयकर विभागाने १० अधिकाऱ्यांचे एक पथक तयार केले होते. सोमवारी सायंकाळी ...