सध्याच्या परिस्थितीत आॅटोरिक्षा चालकांच्या गुन्हेगारी वर्तनापासून स्वत:चा बचाव करण्याचे कोणतेही साधन प्रवाशांकडे नाही. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेकरिता आॅटोरिक्षांमध्ये जीपीएस लावणे आवश्यक झाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ही बाब ...
गेल्या अनेक वर्षांपासून हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालविणारी चंद्रपूरची प्रणिता विशाल जयस्वाल (वय ४३) हिला अटक करण्यात अखेर पोलिसांनी यश मिळवले. देशी विदेशी वारांगनांचे मोठे सेक्स रॅकेट चालविणारी प्रणिता जयस्वाल धंतोलीतील एका हॉटेलमध्ये दोन रशियन वारांग ...
उपराजधानीत भटक्या श्वानांची प्रचंड दहशत वाढली असून शहराच्या अनेक भागात तर रात्रीच्या वेळी जाणे फारच कठीण झाले आहे. एकीकडे श्वानांमुळे नागरिक त्रस्त झाले असताना मनपाने मात्र श्वानदंशाच्या आकडेवारीचाच खेळ सुरू केला आहे. ...
सौदी अरबच्या वायुसेनेच्या दोन वैमानिकांची बुधवारी सायंकाळी भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय) अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. २८ आॅक्टोबरला सौदी वायुसेनेची नऊ विमाने नागपूर विमानतळावर इंधन (एटीएफ) भरणार आहेत. ...
उपराजधानीची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असली तरी, सार्वजनिक ठिकाणी तसेच रस्त्यांवर थुंकणे, लघुशंका करून अस्वच्छता करणाऱ्यांची कमी नाही. महापालिकेने अशा उपद्रवीवर कारवाईचा बडगा उभारला आहे. गेल्या आठ महिन्यात तब्बल तब्बल १० हजार २३३ जणांवर दंडात्मक कार ...
रेल्वे सुरक्षा दलाने नागपूर रेल्वेस्थानकावर विविध रेल्वेगाड्यातून दारूची तस्करी करणाऱ्या तीन महिला आणि एका पुरुषाला अटक करून त्यांच्या जवळून २०१५० रुपये किमतीच्या दारूच्या ६१८ बॉटल जप्त केल्या आहेत. ...