नागनदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाला जपानची वित्तीय संस्था ‘जिका’ अर्थसाहाय्य करणार आहे. त्यादृष्टीने प्रकल्पाची सद्यस्थिती, प्रकल्प अहवालासह अन्य बाबींवर चर्चा करण्यासाठी जिकाचे शिष्टमंडळ नागपुरात आले आहे. बुधवारी महापालिका मुख्यालयातील सभागृहात आयोजि ...
रेल्वे सुरक्षा दलाची प्रवाशांच्या सुरक्षिततेची कामगिरी मोलाची असून सुरक्षा यंत्रणेची जबाबदारी सांभाळत असताना आरपीएफने गुन्हेगारात आपला वचक निर्माण करावा, असे प्रतिपादन अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक त्रिलोक कोठारी यांनी केले. ...
आदिम संविधान संरक्षण समितीच्या राष्ट्रीयअध्यक्षा अॅड. नंदा पराते यांनी बुधवारी कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची शिष्टमंडळासमवेत भेट घेऊन कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला. ...
माणुसकीचा गहिवर ज्यांच्या हृदयात आहे, त्यांना कारुण्यऋषी शंकरबाबा पापळकर हे नाव अपरिचित नाही. अमरावती जिल्ह्यातील परतवाडानजीकच्या वज्झर फाटा येथे शंकरबाबांचे स्वर्गीय अंबादासपंत वैद्य मतिमंद, मूकबधिर, बेवारस बालगृह आहे. या बालगृहात मतिमंद, मूकबधिर व ...
गेल्या काही काळापासून हिंदी चित्रपटसृष्टीत वास्तववादी चित्रपटांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. साधारणत: चित्रपटांच्या शुटिंगसाठी मुंबई, महाबळेश्वर, कोकण, वाई इत्यादी ठिकाणांऐवजी आता कथेशी निगडीत ‘लोकेशन्स’वर जाऊनच थेट शुटिंग करण्याचा ‘ट्रेन्ड’ दिसून येत आहे ...
नागपूर जिल्ह्यातील ३७४ ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि सदस्यपदासाठी घेण्यात येत असलेल्या मतदानाला बुधवारी शांततेत सुरुवात झाली. जिल्ह्यात सर्वच तालुक्यात दुपारी २ पर्यंत सरासरी ४५ टक्क्याहून अधिक मतदानाची नोंद झाली होती. ...
घरी अठराविश्वे दारिद्र्य, दररोज दोन वेळा पोट भरेल याची शाश्वतीदेखील नाही. क्षणाक्षणाला संघर्षांशी सामना हीच त्यांची नियती. मात्र अशा स्थितीतदेखील माणुसकीचे भान त्यांनी जपले आहे. ...
यवतमाळ येथे होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडणुकीने नाही, तर सर्वसहमतीने निवडणार असल्याचे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी येथे जाहीर केले. ...
१९५६ च्या ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळ्याच्या सुरक्षा व्यवस्थेच्या जबाबदारीत सहभागी, आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ समता सैनिक भालचंद्र राजाराम लोखंडे यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. ...
केंद्रीय भूपृष्ट परिवहन, जहाजराणी व जलसंसाधनमंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच आचार्यश्री देवेंद्रसागरजी महाराज यांची भेट घेतली. यावेळी आचार्यश्री यांच्याशी विविध राष्ट्रीय मुद्यांवर गडकरी यांनी चर्चा केली. सकल जैन समाजाच्यावतीने श्री संभवनाथ श्वेतांबर ...