रुग्ण कितीही शिक्षित असलातरी रुग्णांचा डॉक्टरांवर फार मोठा विश्वास असतो. डॉक्टर म्हणतील तसे रुग्ण वागतात. यामुळे दोन्हीकडून या विश्वासाला तडा जाणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, दोघांमधील संवाद हा सुसंवाद व्हायला हवा. यातूनच डॉक्टर व ...
विद्यापीठ अनुदान आयोगाकडून देशभरातील विद्यापीठांमध्ये ‘सर्जिकल स्ट्राईक डे’ हा शौर्य दिवस म्हणून साजरा करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पदव्युत्तर विभाग व महाविद्यालयांनी याकडे पूर्णत: दु ...
यवतमाळ येथे होऊ घातलेल्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पडघम वाजू लागले आहेत. अ. भा. मराठी साहित्य महामंडळाने या संमेलनाचा अध्यक्ष निवडणुकीऐवजी निवडला जाईल, असे जाहीर केले आहे. तसेही हे प्रतिष्ठेचे पद असल्याने ते सन्मानानेच निवडले जावे, ...
राज्यात विविध प्रकारे जागृती करूनदेखील वीजचोरीचे प्रमाण फारसे कमी झालेले नाही. २०१२ सालापासून सहा वर्षात राज्यात विविध ठिकाणी महावितरणतर्फे ५८ हजारांहून अधिक वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आणण्यात आली. यांची किंमत १२३ कोटींहून अधिक आहे. माहितीच्या अधिकारात ...
गांधी जयंतीच्या मुहूर्तावर सेवाग्राम येथे होत असलेल्या कॉंग्रेसच्या अखिल भारतीय कार्यकारी समितीच्या बैठकीसाठी नागपूर कॉंग्रेस कमिटी सज्ज झाली आहे. शुक्रवारप्रमाणे शनिवारीदेखील नियोजनासंदर्भात विविध पातळ्यांवर बैठका चालल्या. या बैठकांचा आढावा व संपूर् ...
राज्य शासनाने नोव्हेंबर २०१४ ते आॅगस्ट २०१८ या काळात राज्यातील ४ लाख ३४ हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना वीज कनेक्शन देण्यात आले. या कनेक्शनपोटी ऊर्जा विभागाने शेतकऱ्यांसाठी ४ १८७ कोटी रुपये खर्च केले. ...
सर्जिकल स्ट्राईकच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय वायुसेनेतर्फे एअर फोर्स स्टेशन सोनेगाव येथे शुक्रवार व शनिवार या दोन दिवसीय ‘स्टॅटिक डिस्प्ले’चे आयोजन करण्यात आले होते. भारतीय वायुसेनेतर्फे हा दिवस विशेष पराक्रम म्हणून पाळला जात आहे. दोन्ही द ...
सिल्लेवाडा (ता. सावनेर) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोळसा खदान मागासवर्गीय कामगार सहकारी पतसंस्थेत संचालकांनी केलेल्या १ कोटी ४ लाख ८२ हजार ४९० रुपयांच्या घोटाळाप्रकरणी खापरखेडा पोलिसांनी पतसंस्थेचे सचिव तथा मुख्य आरोपी शरदचंद्र दास, रा. वानाडोंगरी, ...
उमरेड तालुक्यात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया अत्यंत शांततेत पार पडली. कुठेही गालबोट लागले नाही. आता निवडणूक आटोपताच शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास तालुक्यातील चांपा येथे निवडणुकीच्या कारणावरून दोन गटात राडा झाला. एकमेकांना जोरदार हाणामार ...
सिकंदराबाद-गोरखपूर एक्स्प्रेसमध्ये शनिवारी सकाळी एका महिला प्रवाशास प्रसुती वेदना सुरू झाल्या. गाडी सकाळी नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक १ वर येताच संबंधीत महिलेस खाली उतरविण्यात आले. रेल्वेस्थानकावरील महिला कुली या महिलेच्या मदतीस धावल् ...