वाढदिवस साजरा करण्यासाठी नागपूरहून वाकी (ता. सावनेर) असे आलेल्या चौघांना अंघोळीचा मोह आवरला नाही. तिघे अंघोळ करण्यासाठी कन्हान नदीच्या डोहात उतरले आणि गटांगळ्या खाऊ लागले. त्यात एकाला वाचविण्यात यश आले असून, दोघांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना खापा (त ...
भरधाव ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटरसायकलला धडक देत उडविले. त्यात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असलेली तरुणी गंभीर जखमी झाली. ही घटना कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कळमेश्वर - सावनेर मार्गावरील वरोडा शिवारात असलेल्या वळणावर ...
शहरातील मोटार अपघात दावा न्यायाधिकरणातील पीठासीन अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरली जाणार असून यासंदर्भात गेल्या २७ सप्टेंबर रोजी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती दिली आहे. ...
महात्मा गांधी ही भारतातील एकमेव व्यक्ती होती, जी जगात सर्वात प्रसिद्ध होती. याची प्रचिती महालातील रूपकिशोर कनोजिया यांच्या झोपडीत येते. कनोजिया यांनी आपल्या झोपडीतच गांधीजींच्या दुर्मिळ साहित्याचा संग्रह केला आहे. जो नागपूरकरांसाठी अनोखा आहे. महात्मा ...
सेवाग्राम येथे गांधी जयंतीच्या मुहूर्तावर होत असलेल्या केंद्रीय कार्यकारी समितीच्या ऐतिहासिक बैठकीअगोदर काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. देशातील गरीब, अल्पसंख्याक, वंचित, महिला यांचे शोषण करणे हाच भाजपाचा ‘डीएनए’ आहे. इंग्रज शासनकर्ते ...
७६ वर्षांनंतर पहिल्यांदाच सेवाग्राम येथे अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होत असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी रविवारी आढावा बैठकीत दिली. ...
आदिवासी क्रांतिकारकांच्या वीरगाथेकडे इतिहासाने कायमच दुर्लक्ष केले आहे. जेव्हाकधी असा दुर्लक्षित वीरांचा इतिहास प्रकाशात आणण्याची वेळ येते, त्यावेळीही काहीतरी घोडचूक करून चुकीचाच इतिहास प्रकाशित केला जातो. ...
स्वच्छता अभियानात सहभागी काही नगरसेवकांनी हातात झाडू धरला होता. या कार्यक्रमाच्या फोटोची शोधाशोध सुरू असून ते शपथपत्रासोबतच जोडता येईल का, याबाबत वकिलांशी सल्लामसलत सुरू आहे. ...
‘सुरक्षित रक्त व रक्त घटक पुरविणे’ हे प्रत्येक रक्तपेढीचे ब्रीद आहे. मात्र राज्याच्या एकाही शासकीय रक्तपेढीत रक्त व रक्त घटकांच्या सुरक्षेसंदर्भातील पूर्णत: स्वयंचलित असलेली अत्याधुनिक ‘नॅट’ (न्यूक्लिक अॅसिड अॅम्पलिफिकेशन टेक्नॉलॉजी) तंत्रज्ञान उपल ...