१९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनाचे बीज सेवाग्रामच्या भूमीतच रोवल्या गेले होते आणि त्यानंतर देशाने एक इतिहास घडताना पाहिला. आज देशातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न होत आहे. आज देशाला महात्मा गांधी यांच्या विचारांची आवश्यकता आहे. याच विचारांचा जागर आम्ही द ...
दुचाकीला जोरदार धडक मारून तरुणीची हत्या करणाऱ्या आरोपींनी हत्येपूर्वी तिला धावत्या दुचाकीवरून ओढण्याचा प्रयत्न केला होता. कसाबसा बचाव करीत आरोपींच्या हातून निसटत तरुणीच्या मित्राने तिला घराकडे नेण्याचा प्रयत्न केला. ते निसटून जाऊ शकतात, हे ध्यानात आल ...
महापालिकेच्या आपली बसच्या सीताबर्डी ते कन्हान फेऱ्या करणाऱ्या दोन बसवर सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास असामाजिक तत्त्वांनी दगडफेक करून तोडफोड केली. तसेच चालकाला जबर मारहाण केली. यामुळे चालक व वाहकांत दहशतीचे वातावरण आहे. यासंदर्भात पोलिसात तक्रार देण्य ...
आजपर्यंत आरोपींनी दारूच्या तस्करीसाठी वेगवेगळी शक्कल लढविली आहे. सोमवारीही एका आरोपीने आपल्या पायाला दारूच्या बाटल्या दोरीच्या साह्याने गुंडाळल्या. जीन्सच्या आतून घातलेल्या बरमुड्यातही बाटल्या भरल्या. परंतु गाडीची वाट पाहत असताना रेल्वे सुरक्षा दलाची ...
दिव्यांग ई-रिक्षा चालकाला मारहाण केल्यामुळे विदर्भ विकलांग संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी दुपारी सीताबर्डी पोलीस ठाण्याला घेराव घालून आंदोलन करण्यात आले. दोषी आॅटोचालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी दिव्यांगांनी केली. दरम्यान दुपारी सीताबर्डी पोलिसांन ...
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संघस्थानी उपस्थिती लावल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाला प्रमुख पाहुणे कोण राहणार, याबाबत उत्सुकता होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा हा उत्सव १८ आॅक्टोबर रोजी रेशीमबाग मैदान येथे सकाळ ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या खासगीकरणाचा मुहूर्त तब्बल नऊ वर्षांनंतर निघाला आहे. वित्तीय निविदेच्या आधारावर ‘जीएमआर एअरपोर्ट लिमिटेड’ या कंपनीकडे विमानतळाच्या विकासाचा ताबा देण्यात येणार आहे. साधारणत: पुढील महिनाभरात ही प्रक्रिया ...
शहरातील क्रीडांगणाच्या विकासासाठी ६० कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत. यातून शहरातील क्रीडांगणांचा विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या व आमदारांनी सुचविलेल्या खेळाच्या मैदानांच्या विकासासाठी प्रत्येक आमदाराला नऊ कोटी ...
६२ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ‘दीक्षाभूमी’ तसेच ‘ड्रॅगन पॅलेस’ येथ १८ आॅक्टोबर रोजी विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी लाखोंच्या संख्येने येणाऱ्या अनुयायांसाठी पुरेशा सुविधा उपलब्ध करण्य ...