महापालिकेच्या गांधीबाग झोनमध्ये कार्यरत असलेले ऐवजदार सफाई कर्मचारी आनंद चिरकूट लिंगायत यांना मंगळवारी सकाळी सैनी ट्रॅव्हल्स बसने धडक दिली. बसचे समोरील चाक दोन्ही पायावरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात ...
नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात रुग्णांची प्रकृती बिघडल्यामुळे मृत्यूचे सत्र थांबतच नसल्याची स्थिती आहे. रविवारी ३० सप्टेंबरला रात्री ११ वाजता मनोरुग्णालयाच्या ६० वर्षीय रुग्णाचा मेडिकलमध्ये मृत्यू झाला. या वर्षी ९ महिन्यात २५ रुग्णांचा मृत्यू झाल ...
सत्र न्यायालयाने पंजाबी रॅप गायक यो यो हनीसिंग याला गाण्याचे कार्यक्रम करण्यासाठी विदेशात जाण्याची परवानगी दिली आहे. यासंदर्भात हनीसिंगने दाखल केलेला अर्ज मंजूर करण्यात आला आहे. न्यायाधीश पी. एफ. सय्यद यांनी हनीसिंगला हा दिलासा दिला. ...
महात्मा गांधी यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सामान्य जनतेला तर जोडलेच शिवाय त्यांनी देशाला स्वयंशासन, स्वच्छता, ग्रामविकास ही मूल्येदेखील दिली. त्यांच्या तत्त्वावरच केंद्र व राज्य शासन चालत असून जनतेपर्यंत महात्मा गांधी यांची मूल्ये पोहचविण्यासाठी ...
भारताला केवळ राजांचा इतिहास होता. जनतेचा इतिहास महात्मा गांधी यांच्यामुळे लिहिला गेला. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी यांच्या एका शब्दावरून जनतेचा महापूर रस्त्यांवर उतरला होता. तेव्हापासून जनतेच्या शक्तीला महत्त्व प्राप्त झाले अस ...
मागील काही काळापासून सातत्याने केंद्र व राज्य शासनावर उघडपणे टीका करणारे काटोल येथील आशिष देशमुख यांनी अखेर आमदारकीचा राजीनामा दिला आहे. मंगळवारी गांधी जयंतीच्या मुहूर्तावर त्यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा पाठविला. मात्र त्या ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती मंगळवारी भारतासह जगात विविध ठिकाणी साजरी करण्यात आली. स्वातंत्र्यपूर्व राजकीय राजधानी असलेल्या सेवाग्राम आश्रमात आज अनेक नागरिकांनी प्रत्यक्ष येत गांधी विचार जाणून घेतले असले तरी सायंकाळी उशीरापर्यंत ६६८ व्यक्तीं ...
राज्यात दरवर्षी शेकडो वाहनांची भर पडत आहे. कामाचा व्यापही वाढला आहे. आता यात आणखी एक जबाबदाारी मोटार वाहन निरीक्षकांवर देण्यात आली आहे. निरीक्षकांना नव्या वाहनांची तपासणी करून तसे योग्यता प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. या संदर्भाचे आदेश परिवहन विभागान ...
असंघटित श्रमिक अंगमेहनत करून काम करतो. त्यांच्या श्रमाला किंमत नाही, आठवड्याची सुटी नाही, पगारवाढ नाही, मुलांना शिक्षण नाही, आरोग्य सुविधा नाही, वृद्धापणाची सोय नाही. अशावेळी त्यांचे जगणे आणि कुटुंब पोसणे अवघड झाले आहे. ही परिस्थिती दूर करण्यासाठी अस ...
सत्कार हा व्यक्तींचा होत नसून नैतिक मूल्य जोपासून समर्पित आयुष्य जगणाऱ्यांना सन्मानित केले जाते. मूल्य समर्पित आयुष्य जगणारे आज दुर्मिळ झाले आहेत. अशावेळी हे मूल्य जोपासून विविध क्षेत्रात कार्य करीत समाजाला मार्गदर्शक, पथदर्शक ठरलेल्यांचा हा सत्कार आ ...