गुन्हे शाखा पोलिसांनी अजनीतील कुख्यात गुंड सूरज नरेश कुत्तरमारे याला देशी कट्ट्यासह पकडले. सूरज चंद्रमणीनगरात राहतो. त्याच्याविरुद्ध खुनासह १३ गुन्हे दाखल आहेत. तो अनेक दिवसापासून गुन्हेगारी कारवायात सक्रिय आहे. अजनी पोलीस ठाणे परिसरात लोकांमध्ये त्य ...
माजी उपपंतप्रधान व भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी काढलेल्या रथयात्रेनंतर तर देशाच्या राजकारणाचे चित्रच बदलून गेले होते. आता भाजपाप्रमाणेच कॉंग्रेसदेखील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी रथयात्रेच्या मार्गाचा अवलंब करणार आहे. ...
देशात १९८२-८३ मध्ये महिलांच्या कर्करोगात गर्भाशय मुखाचा कर्करोग नंबर एकवर होता. त्यावेळी दुसऱ्या क्रमांकावर स्तनाचा कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर) होता; मात्र मागील ३० वर्षांत यात बदल झाला आहे. आता तो पहिल्या क्रमांकावर आला आहे. ...
बनावट ओळखपत्र तयार करून राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थे(नीरी)मध्ये नोकरी मिळविण्यासाठी आलेल्या एका आरोपीला आणि त्याच्या दोन साथीदारांना बजाजनगर पोलिसांनी अटक केली. ...