केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आहे. महापालिकेतही भाजपाचीच सत्ता आहे. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून शहरात विकासाचे प्रकल्प सुरू असल्याने शहराचा चौफेर विकास होत असल्याचा दावा केला जात आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अधिकाऱ्यांकडून पैसे खाण्याचे टेक्निक बरेचदा ते अॅण्टीकरप्शनमध्ये पकडल्यानंतर वाचायला मिळते. पण काही अधिकारी अतिशय हुशार असतात, पैसे घेताना कोण कधी कशी वाट लावेल, याची भीती त्यांना असते. त्यामुळे या हुशार अधिकाऱ्यांचा पैस ...
उपराजधानीला ‘टायगर कॅपिटल’चा दर्जा मिळवून देण्यात पेंच व्याघ्र प्रकल्पाची भूमिका महत्त्वाची आहे. मागील काही वर्षात पेंच जंगलात वाघांची संख्या चांगलीच वाढत आहे. ...
रस्ते आणि रेल्वेला काही वेळ थांबविण्यासाठी लावण्यात आलेल्या सिग्नलिंग यंत्रणेची माहिती सर्वांनाच आहे. अशीच यंत्रणा आकाशात विमानांचे उड्डाण नियंत्रित करण्यासाठी आहे. एअर नेव्हिगेशनशी जुळलेली ही यंत्रणा सेंट्रल एअर ट्रॅफिक फ्लो मॅनेजमेंट यंत्रणेशी (सी- ...
पेट्रोलच्या किमतीत ५ आणि डिझेलच्या किमतीत २.५० रुपयांची दरकपात ऐकण्यास चांगले वाटते. जर गेल्या काही दिवसापूर्वीच्या किमतीवर नजर टाकल्यास नागपूर पेट्रोलच्या बाबतीत केवळ एक महिना सात दिवस मागे गेले आहे. ...
गांधीसागर येथील रमण विज्ञान केंद्रात ‘स्पेस विक’चे आयोजन करण्यात आले आहे. सध्या शुक्र (व्हीनस), मंगळ (मास), गुरु (ज्युपिटर) आणि शनि (सॅटर्न) हे चारही ग्रह एकाच रांगेत आलेले असून ते टेलिस्कोपने पाहता येऊ शकतात. ...
सावधान...! फेसबुकवर खूप जास्त अॅक्टिव्ह राहत असाल तर तुम्ही शत्रू राष्ट्राच्या गुप्तचर संस्थेने पेरलेल्या व्यक्तीकडून टार्गेट केले जाऊ शकता. असे झाले तर तुम्हाला हेरगिरीच्या आरोपात अटकही होऊ शकते. ...
नऊ वर्षांच्या मुलाची हत्या करून एका महिलेने आत्महत्या केली. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रवेशनगरात बुधवारी रात्री १०च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. ...
सकाळची वेळ.. आयटीआयमध्ये जायचे असल्याने त्याला बस पकडण्याची घाई... शेवटी बूट घालण्यासाठी तो घराच्या दाराजवळ आला. बुटाकडे नजर टाकताच त्याला शेपटी दिसल्याने बुटात साप असल्याचा संशय आला. ...