न्यायालयाने वेळोवेळी आदेश देऊनही पडताळणी समितीने माना समाज बांधवांना वैधता प्रमाणपत्र दिले नाही. या विरुद्ध आपला आवाज बुलंद करण्यासाठी शेकडो माना समाज बांधवांनी संविधान चौकात एकत्र येऊन आपला आवाज बुलंद केला. ...
देशभरातील ३५० जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयातर्फे गेल्या २ आॅक्टोबर रोजी दांडी (गुजरात) येथून संविधान सन्मान यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा गुजरात, मध्यप्रदेश मार्गे शुक्रवारी नागपुरात दाखल झाली. ...
वातरोग हा सांधे व स्नायू याशिवाय डोळे, फुफ्फुस, हृदय, मणका, मेंदू आदी अवयवांवरही कधी कधी परिणाम करू शकतो. परंतु या सर्वांवर उपचार आहे, अशी माहिती प्रसिद्ध हुमॅटॉलॉजिस्ट डॉ. मिलिंद औरंगाबादकर यांनी ‘लोकमत’ला दिली. ...
सावधान...! फेसबुकवर जास्त अॅक्टिव्ह राहत असाल तर तुम्ही शत्रू राष्ट्राच्या गुप्तचर संस्थेने पेरलेल्या व्यक्तीकडून टार्गेट केले जाऊ शकता. असे वृत्त लोकमतने ५ आॅक्टोबर २०१८ च्या अंकात प्रकाशित केले होते. ...
निशांत अग्रवाल आणि त्याच्या साथीदारांनी ब्राह्मोसच्या केवळ विद्यमान नव्हे तर भविष्यातील वेधाचेही तंत्रज्ञान लिक केल्याचा संशयवजा अंदाज तपास यंत्रणांकडून काढण्यात आला आहे. ...
सालेकसा(जि. गोंदिया)तील एका सराफा दुकानातून चोरण्यात आलेल्या दागिन्यांपैकी सात लाखांचे दागिने एसटी बसमध्ये बेवारस अवस्थेत आढळले. विशेष म्हणजे, एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकाराची तक्रार देण्यासाठी तत्परता दाखविली नाही. पोलिसांना त्याची कुणकुण ...