सडकछाप मजनूंनी शाळेच्या गेटजवळ उभी असलेल्या एका विद्यार्थिनीला भररस्त्यावर अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली. हा प्रकार वडिलांना सांगते, असे म्हणताच पीडित विद्यार्थिनीला आरोपींनी तुझ्या वडिलांनाही जीवे ठार मारू, अशी धमकी दिली. एमआयडीसी पोलिसांनी याप्रक ...
जिद्द, चिकाटी आणि परिश्रम करण्याची तयारी असेल तर व्यक्ती कुठल्याही संकटावर सहज मात करू शकतो. अशाच संघर्षातून अनेक व्यक्तिमत्त्व घडले आहेत. ज्यांचा संघर्षच पुढच्या पिढीसाठी एक नवीन प्रेरणा ठरले आहे. असेच एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. अनिल हिरे ...
नागपूर रेल्वेस्थानकावर आलेल्या संघमित्रा एक्स्प्रेसच्या ए १ कोचमध्ये दीर्घकाळ बेवारस असलेल्या बॅगमध्ये बॉम्ब असल्याच्या अफवेने काही काळ घबराट उडाली. ...
ऐनवेळी घरमालक परतल्याने घरात शिरलेला चोरटा पकडला गेला. त्याला पकडून जमावाने त्याची बेदम धुलाई केली. नंतर त्याला पोलिसांच्या हवाली केले. गुरुवारी रात्री हा प्रकार कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. ...
तडीपार गुंडांनी गुरुवारी शहरात पिस्तूल आणि चाकूच्या धाकावर प्रचंड हैदोस घातला. आधी इमामवाड्यातील किराणा दुकानदाराकडून २० हजार रुपये लुटले. त्याला चाकूचा धाक दाखवून मारहाण करून पाच लाखांची खंडणी मागितली. त्यानंतर प्रतापनगरात शिकवणी वर्गासमोर येऊन पिस् ...
थकीत कर वसुली गांभीर्याने करावी. थकीत कर वसुली करण्यात जे कर्मचारी दिरंगाई करीत आहे, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश कर आकारणी व संकलन समितीचे सभापती संदीप जाधव यांनी दिले. ...
सावनेर शहरात पाटबंधारे विभागाची तीन कार्यालये आहेत. या तिन्ही कार्यालयांकडे विजेचे बिल थकीत असल्याने महावितरण कंपनीने त्यांचा वीजपुरवठा खंडित केला. परिणामी, आठ दिवसांपासून या तिन्ही कार्यालयांना अंधार कोठडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. विजेअभावी संगणक ...
समोरील मोटरसायकलला धडक दिल्यानंतर वेगात असलेली कार रोडच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागेवर जाऊन उलटली. त्यात दुचाकीवरील चौघे गंभीर तर कारमधील पाच जण किरकोळ जखमी झाले. ही घटना कन्हान (ता. पारशिवनी) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर - जबलपूर महामार्गावरील ...
शुक्रवारी रात्री २ वाजता एक ३५ वर्षाचा युवक नागपूर रेल्वेस्थानकावर आला. रेल्वे रुळावर बसून त्याने एक सेल्फी घेऊन ‘अलविदा दोस्तो’ असा मॅसेज व्हॉट्सअॅपवर मित्रांना टाकला. थोड्या वेळात या रुळावरून मालगाडी मुंबईकडे जात होती. युवकाला पाहून मालगाडीच्या लो ...