शालेय विद्यार्थ्याने गोठ्यात छताला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना वेलतूर (ता. कुही) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरदोली (नाईक - पुनर्वसन) येथे घडली. ...
वाघाने खरसोली शिवारात बैलाची शिकार केली असून, शेतात पाऊलखुणा आढळून आल्या. वाघाची बातमी परिसरात पसरताच शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
रेती व्यावसायिकांमधील रक्तरंजित संषर्घ जगजाहीर असताना आता रेती आणि गिट्टी व्यावसायिकांमधील संघर्ष चव्हाट्यावर येत आहे. शासकीय नियमांमुळे यांच्यातील संघर्षाची ठिणगी पडली. रेती व गिट्टी हे गौण खनिज असताना केवळ रेतीच्याच वाहतुकीवर रात्री बंदी का, असा यु ...
नवा नकाशा येथील मोरयानी भवनातील बर्फ आणि शीतपेयाच्या कंपनीत वीजचोरी होत असल्याचे स्पष्ट होताच, वीज वितरण फ्रेंचायसी कंपनी एसएनडीएलने ६२ लाख ७२ हजार ४०५ रुपयंचा दंड ठोठावला. वीजचोरी प्रकरणात शहरातील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा दंड आहे. ...
६२ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने ओगावा सोसायटी निर्मित मध्यभारतातील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल, कामठी येथे १७ व १८ आॅक्टोबरला दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म शांती परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत जपान, थायलंड, श्रीलं ...
६२ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाची तयारी पूर्ण झाली असून, देश-विदेशातून येणाऱ्या लाखो अनुयायांच्या स्वागतासाठी दीक्षाभूमी सज्ज झाली आहे. दीक्षाभूमीवरील मुख्य सोहळा गुरुवारी असला तरी, देशातील विविध भागातून बौद्ध अनुयायांचे येणे सुरू झाले आहे. उद्या १४ आ ...
ग्रामीण भागातील नागरिकांनी आपल्या स्वत:च्या जागेत गरजेनुसार बांधकाम केले आहे. बांधकाम नकाशा मंजूर न करता ग्रामीण भागात सर्रास बांधकाम केले जात होते. नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एनएमआरडीए) एका फटक्यात अशी गावाठाणाबाहेरील बांधकामे अनधिकृत ...
संघमित्रा एक्स्प्रेसच्या ए १ कोचमध्ये बराच वेळपासून एक बेवारस बॅग पडून होती. त्यात बॉम्ब असू शकतो अशी शंका प्रवाशांना आली. नागपूर रेल्वेस्थानकावर गाडी येताच रेल्वे सुरक्षा दलाने हँड मेटल डिटेक्टरच्या साहाय्याने बॅगची तपासणी केली. बॅगमध्ये स्फोटके नाह ...
देशात भाजपविरोधी मत आहे. त्यांना सत्तेतून बाहेर घालविण्यासाठी अनेक पक्ष एकमेकांच्या सोबत येण्यास तयार आहे. यासाठी मोठे समीकरण तयार करावे लागेल. काँग्रेस मोठा पक्ष असून निवडणुकीत त्यांनाच मोठा फायदा होणार असल्याने सर्वांना सोबत घेऊन समीकरण तयार करण्या ...
सोन्याच्या दराने पुन्हा ३२ हजाराचा आकडा पार केला आहे. सोन्याच्या भावात काही महिन्यातच हजार रुपयांची वाढ होऊन तोळ्याचा दर ३२ हजार १० रुपये इतका झाला आहे. चालू खात्यातील वाढती तूट रोखण्यासाठी केंद्र सरकारने सोन्याच्या आयात शुल्कात १० टक्क्यांची वाढ केल ...