हातात पंचशील ध्वज अन् शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या निळ्या पाखरांचे थवे दीक्षाभूमीवर गुरुवारी रात्री उशिरापर्यंत उतरत होते, ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी. सायंकाळी दीक्षाभूमी परिसराला निळ्या महासागराचे स्वरूप आले. विशाल, उच ...
दीक्षाभूमीवर जागतिक दर्जाचा वारसा तयार होण्यासाठी राज्य सरकारतर्फे ‘मास्टर प्लॅन’ तयार करण्यात आला आहे. यासाठी गेल्या वर्षी १०० कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली होती. त्याला आता मंजुरी देण्यात आली असून ४० कोटी रुपयांचा पहिला हप्ता गुरुवारी धम्मचक्र प् ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दक्षिण-पूर्व आशियन विमानतळ ते युरोपियन देश आणि पूर्व आशियन देश ते मध्य-पूर्व देशांमध्ये दररोज १३५५ आंतरराष्ट्रीय विमानांची आकाशातून ये-जा सुरू असते. या सर्व विमानांचे नियंत्रण नागपूर विमानतळावरील हवाई ...
ड्रॅगन पॅलेसमध्ये बुद्धिस्ट राष्ट्रांतून येणाऱ्या पर्यटकांना बुद्धांच्या जीवनाची माहिती कळण्यासाठी सिंगापूरच्या लाईट व साऊंड शोप्रमाणे एक ‘वर्ल्ड प्राईड सेंटर आॅफ बुद्धिझम’ हा प्रकल्प स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्रीय पर्यटन मंत्र्यालयास ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात मुख्य अतिथी म्हणून सहभागी झालेले बालअधिकार कार्यकर्ते व नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांनी देशातील महिला-मुलींवर होणाऱ्या अत्याचारांबाबत चिंता व्यक्त केली. आधुनिक काळात व्हर्चुअल रिअॅलिटी वेगान ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाच्या माध्यमातून सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी शहरी नक्षलवादावर जोरदार प्रहार केला. देशात अनेक छोट्या-मोठ्या घटनांना सुनियोजीत पद्धतीने वादाचे रूप दिले जात आहे. विद्यापीठांमधील वातावरण बिघडवणे सुरू आहे. शहर ...
केंद्र सरकार बुद्धिस्ट सर्किट व धर्मयात्रा योजनेंतर्गत १० हजार कोटी रुपयांचे रस्ते बनवत असल्याची घोषणा केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केली. ...