मेट्रोरिजनमध्ये ७१९ गावाचा समावेश असून, यातील २ लाख घरे अनाधिकृत ठरविली आहेत. परंतु प्राधिकरणाने यातील १८०० बांधकामालाच नोटीस दिली होत्या. प्राधिकरणाची कारवाई आकसपूर्ण असल्याचा आरोप जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी केला होता. यासं ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी अंतर्गत सुरक्षाव्यवस्थेबाबत आपल्या भाषणातून चिंता व्यक्त केली. देशाच्या सीमांच्या सुरक्षेसोबतच देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा विषयदेखील तितकाच महत्त्वाचा आहे. हिंसक कुरापती करणाऱ्यांचा बंदोबस्त झ ...
असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक असलेला दसरा महोत्सव गुरुवारी उत्साहात साजरा करण्यात आला. शहराच्या विविध भागात श्रीरामाच्या गजरात रावण दहन करण्यात आले. ...
प्रेमप्रकरणातून वाद निर्माण झाल्याने एका गटातील आरोपींनी एका तरुणावर प्राणघातक हल्ला चढवला. या हल्ल्यात मनोज गणेश कनोजिया (वय २४) नामक तरुण गंभीर जखमी झाला. त्याने दिलेल्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ...
साडेतीन मुहूर्तांपैकी ‘दसरा’ एक सण. यंदा दसरा सणात सर्वाधिक उत्साह आॅटोमोबाईल, सराफा, इलेक्ट्रॉनिक्स, प्रॉपर्टी या बाजारपेठांमध्ये दिसून आला. अनेकांनी नवीन चारचाकी आणि दुचाकी खरेदीसाठी आगाऊ बुकिंग केलेल्या गाड्या घरी नेल्या. शिवाय सोने खरेदीसाठी सराफ ...
आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा आपल्या अनोख्या आंदोलनाद्वारे गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले. नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील तब्बल ८५ गावांमधील हजारो गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांनी शुक्रवारी नागपुरातील आमदार निवास ...
हिंगण्यातील एका तरुणीच्या घरात शिरून तिघांनी तिच्यावर सामूहिक बलात्काराचा प्रयत्न केला तर, यशोधरानगरात एका ११ वर्षांच्या मुलीला मोबाईल देण्याचे आमिष दाखवून एका आरोपीने तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले. सदरमध्येही एका महिलेचा मुंबईतील एका आरोपीने विनयभंग ...
गेल्या काही वर्षात देशात वाढलेली असहिष्णूता हे चिंतनाचे व चिंतेचे कारण ठरले आहे. वाढलेली धर्मांधता, जातीय हिंसाचार, गाईच्या नावाने हिंसक होणारा समाज, विरोधकांना लक्ष्य करणे, असे अनेक प्रश्न आणि या सर्वांमध्ये भरडला जाणारा सामान्य नागरिक, असे अस्वस्थ ...
कॅन्वॉयसमोर काळे झेंडे घेऊन धावत येऊन मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करणाऱ्या भीम आर्मीच्या अध्यक्षांसह चार जणांना बजाजनगर पोलिसांनी अटक केली. गुरुवारी सायंकाळी ६.५० वाजता दीक्षाभूमीवरील मुख्य सोहळयापूर्वी ही घटना घडली. त्यामुळे सुरक्षा यंत्रणे ...