शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाने दीपकवर यशस्वी उपचार व शस्त्रक्रिया केली. त्याला नवे जीवन, नवी ओळख दिली. मुलाला पहिल्यांदाच निवांत झोपलेले पाहत त्याच्या आईने अख्य्खा हॉस्पिटलमध्ये पेढे वाटले. ...
रेशनकार्डची माहिती सादर करणाऱ्या अर्जदारालाच नवीन एलपीजी कनेक्शन देण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा आदेश असल्यामुळे राज्यामध्ये १४ हजारावर नवीन एलपीजी कनेक्शन्स रखडले आहेत. ...
आर्थिक संकटाचा सामना करीत असलेल्या महापालिकेसाठी सोमवार दिलासा देणारा ठरला. राज्य सरकारच्या नगर विकास विभागातर्फे विशेष अनुदान म्हणून १५० कोटींचा निधी जारी करण्यात आला. ...
आपल्या कार्याने वेगळा ठसा उमटविणाऱ्या कर्तबगार महिलांची विदर्भाच्या भूमीत कमतरता नाही. अशा प्रतिभावान महिलांच्या कार्याची दखल घेत त्यांना लोकमत सखी सन्मान अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले. ...
सोमवारी नागपुरात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी या सुरक्षाव्यवस्थेविना नागपुरात फिरत असल्याचे दिसून आले. आपल्या गुप्त दौऱ्यात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृतिमंदिर परिसराला भेट दिली. ...
साहित्य अकादमी पुरस्कार विजेता गुजराती कवी जयंत परमार अतिशय साधे पण तेवढेच संवेदनशील आणि कठोर व्यक्तिमत्त्व. गुजरातच्या दलित कुटुंबात जन्मल्याने साहजिकच सहन केलेल्या अन्यायाच्या जखमा त्यांच्या काव्यातून व्यक्त होतात. ...
महापरीक्षा पोर्टल बंद करून सर्व स्पर्धा परीक्षा एमपीएससीमार्फत घेण्यात याव्यात आदी मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी रेशीमबागच्या जैन कलार समाज भवनात आमदार बच्चू कडूंच्या नेतृत्वात पदव्या जाळून मुंडन आंदोलन केले. ...
रेल्वे सुरक्षा दलाने ई तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या आरोपीला अटक करीत ६५.६८ लाखाच्या २८२५ ई तिकिटांचा काळाबाजार उघडकीस आणल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...