लहान भावाच्या उपचारासाठी नागपुरात आलेल्या मध्य प्रदेशातील एका वृद्धाला तोतया पोलिसांनी लुटले. त्यांच्याजवळचे रोख ४० हजार आणि सोनसाखळी असा ९० हजारांचा ऐवज लुटारूंनी लंपास केला. ...
शिक्षक मुलीवर अमानवीय सामूहिक बलात्कार करणाऱ्या कुख्यात मोहम्मद अफरोज जियाऊद्दीन पठाण याच्यासह एकूण पाच गुन्हेगारांना नागपूर सत्र न्यायालयाने मंगळवारी २० वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी १० हजार रुपये दंडाची कमाल शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधी ...
काश्मीरच्या हिंसाचाराला केवळ तेथील राजकीय नेते मेहबुबा मुफ्ती आणि फारुक अब्दुल्ला हेच जबाबदार आहेत. या हिंसाचारामुळे त्यांचा तिजोऱ्या भरत आहे. त्यांना तिथे कधीच शांतता नको आहे. काश्मीरबद्दलची देशाची ठोस पॉलिसी नसल्यामुळे हिंसाचाराचा ड्रामा वर्षानुवर् ...
पूर्व विदर्भातील पारंपरिक पद्धतीने होणारी भात शेती शेतकऱ्यांना परवडेनाशी झाली आहे. या निराश शेतकऱ्यांच्या जीवनात आता ‘ब्लॅक राईस’ने आशेचे किरण आणले आहे. कमी दिवसात जास्त उत्पादन देणाऱ्या व औषधी गुणधर्म असलेल्या ‘ब्लॅक राईस’च्या (काळा तांदूळ) उत्पादना ...
भीक मागणाऱ्या दोघांमध्ये पैशाच्या वादातून जोरदार हाणामारी झाली. यात एकाने दुसऱ्याच्या डोक्यावर वीट मारल्याने तो गंभीर जखमी झाला. सोमवारी पहाटे २ च्या सुमारास हसनबाग चौकाजवळ ही घटना घडली. ...
विधान परिषद सदस्य अरुण अडसड, त्यांचा मुलगा प्रताप व मुलगी अर्चना रोटे यांना फसवणूक प्रकरणामध्ये मिळालेला अटकपूर्व जामीन रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने या तिघांसह दत्तापूर (धामणगाव रेल्व ...
अमरावती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने केशव सोनेने या व्यक्तीला नुकतेच गोवारी अनुसूचित जमाती प्रवर्गाचे वैधता प्रमाणपत्र जारी केले आहे. राज्य सरकारने उच्च न्यायालयाला ही माहिती दिली. ...
यवतमाळ जिल्ह्यातील धोकादायक टी-१ वाघिण अवनी हिला ठार मारण्यात येऊ नये अशी विनंती करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी फेटाळून लावली. ...
शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे. तेव्हा प्रत्येकास कर्ज मिळेल, असा दावा केला जात असताना राष्ट्रीयीकृत बँका मात्र माफीच्या आदेशानंतरही शेतकऱ्यांना कर्ज देण्याबाबत उदासीन आहेत. ...