डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांना ‘चेक इन’ करण्यासाठी अनेकदा लांबलचक रांगांमध्ये उभे राहावे लागते. मात्र आता ‘सीता’ या ‘सॉफ्टवेअर’मुळे हा त्रास कमी होणार आहे. ...
केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून शहराच्या सर्व भागात हजारो कोटींची विकास कामे सुरू आहेत. यातील काही पूर्णत्वाच्या मार्गावर असून, काहींना सुरुवात झालेली आहे. याचे परिणाम दिसायला लागले आहेत. ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय म्हणजेच ‘मेयो’ इस्पितळात २०१६ सालापासून ३३ महिन्यांमध्ये साडेपाच हजारांहून अधिक मृत्यूंची नोंद झाली. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील केवळ १८ टक्के संलग्नित महाविद्यालयांमध्येच ‘प्लेसमेंट सेल’ आहे. अशास्थितीत विद्यार्थ्यांना नेमके मार्गदर्शन कसे मिळेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...
लग्नाचे आमिष दाखवून एक बिल्डरने फॅशन डिझायनिंगच्या विद्यार्थिनीचे साडेतीन वर्षे शारीरिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लग्नास नकार दिल्यानंतर विद्यार्थिनीने कोतवाली पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. ...
सत्र न्यायालयाने जबरी चोरीच्या प्रकरणावर केवळ सात दिवसांत निर्णय दिला. प्रकरणातील आरोपीला बुधवारी दोन वर्षे कारावास व ३००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावण्यात आली. न्यायाधीश बी. जी. तारे यांनी हा निर्णय दिला. ...
लकडगंज पोलिसांनी एका माजी नगरसेवकाच्या जावयाच्या इशाऱ्यावर दारू तस्करी करणाऱ्या टोळीस पकडले आहे. पोलिसांनी या टोळीसाठी कुरिअरचे काम करणाऱ्या दोन युवकांना अटक करीत कारसह सव्वातीन लाखाचा माल जप्त केला. ...
शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अयप्पा स्वामींच्या भाविकांनी नाराजी आहे. नागपुरात राहणाऱ्या अयप्पा स्वामी भक्तांनी मंदिरात महिलांच्या प्रवेशबंदीच्या परंपरेच्या समर्थनार्थ बुधवारी भव्य मिरवणूक काढून न्यायालयाच् ...